"छत्तीसगढ एक्सप्रेस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ४४:
| नकाशा_दाखवा =
}}
'''छत्तीसगढ एक्सप्रेस''' ही [[बिलासपूर]] आणि [[अमृतसर]] दरम्यान धावणारी एक जुनी भारतीय प्रवासी रेल्वेगाडी आहे. या गाडीला [[छत्तीसगढ]] या नव्याने स्थापन झालेल्या राज्याचे नाव दिले आहे. यापूर्वी १९७७ मध्ये 'छत्तीसगड आँचलऑंचल एक्सप्रेस'' ही बिलासपूर आणि [[भेापाळ]]मधील हबीबगंज दरम्यान धावत होती. <ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.dailypioneer.com/state-editions/raipur/chhattisgarh-express-to-run-as-passenger-between-raipur-bilaspur.html| शीर्षक=छत्तीसगड एक्सप्रेस धावणार रायपूर, बिलासपूर दरम्यान| प्रकाशक=डेली पायोनियर | दिनांक= २०१३-०६-२८ |भाषा=इंग्लिश}}</ref> २०१९ साली नवीन बांधलेल्या भोपाळ हबीबगंज रेल्वे स्थानकामधून धावणारी ही पहिलीच गाडी आहे. १९८० मध्ये ती भोपाळ जंक्शन येथील मुख्य रेल्वे स्थानकापर्यंत जायला लागली. १९८७ नंतर ती हजरत निजामउद्दीन (दिल्ली) <ref>[https://en.wikipedia.org/wiki/Hazrat_Nizamuddin_Railway_Station हजरत निजामउद्दीन]</ref> तसेच नवी [[दिल्ली]] स्थानकांपर्यंत विस्तारली आणि शेवटी १९९० मध्ये ती अमृतसरपर्यंत जाऊ लागली.
 
==मार्ग==
ओळ ९०:
* बीझेडवाय वसाई
* बीएबी बबिना
* जेएचएस झाँसीझॉंसी जंक्शन
* डीएए दातिआ
* एसओआर सोनगीर
ओळ १२९:
* पीएचआर फिलौर जंक्शन
* पीजीडब्ल्यू फगवारा जंक्शन
* जेआरसी जालंधर कँटॉन्मेन्टकॅंटॉन्मेन्ट जंक्शन
* जेयूसी जालंधर सिटी जंक्शन
* केआरई कर्तारपूर