"चेरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३ बाइट्सची भर घातली ,  ९ महिन्यांपूर्वी
छो
Pywikibot 3.0-dev
छो (Pywikibot 3.0-dev)
 
भारतात चेरी काश्मीर, हिमाचल प्रदेशात, उत्तराखंडात आणि ईशान्येकडच्या राज्यांमध्ये याची पैदाइस केली जाते. जगभरात सन २००७मध्ये २० लाख टन चेरीचे उत्पादन झाले. त्यांपैकी ४०% युरोपमध्ये आणि १३% अमेरिकेत झाले.
 
काश्मीरी मध्ये चेरीला "गिलास" म्हणले जाते, तर नेपाळ मध्ये याला "पैयुँपैयुॅं" म्हणून ओळखले जाते. पंजाबीत आणि उर्दूमध्ये "शाह दाना" (شاہ دانہ‎) म्हणतात. अरबी मध्ये "कर्ज़" (كرز‎) या नावाने ओळखले जाते.
 
 
६३,६६५

संपादने