"चित्तोडगढ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
वाक्यरचना, दुवे
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ३:
हे शहर [[चित्तोडगढ जिल्हा|चित्तोडगढ जिल्ह्याचे]] प्रशासकीय केंद्र आहे.
 
येथे जवळच चित्तोडगड नावाचाच किल्ला आहे. संत मीराबाईपासून [[राणी पद्मिनी]]पर्यंत अनेक महत्त्वाच्या ऎतिहासिकऐतिहासिक व्यक्तिंचे स्थान असलेला हा रम्य किल्ला अतिषय प्रेक्षणीय आहे.
चित्तोडगढ भोवती सात मोठे दरवाजे असलेली प्रचंड भिंत आहे.