"चिंदविन नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १:
'''चिंदविन नदी''' ([[बर्मी भाषा]]: ချင်းတွင်းမြစ်) [[म्यानमार]]मधील प्रमुख नदी आहे. ही नदी [[इरावती नदी]]ची सगळ्यात मोठी उपनदी आहे. [[मणिपुर|मणिपुरी]] लोक या नदीला '''निंग-थी''' म्हणून ओळखतात. हीचा उगम म्यानमारच्या [[कचिन]] राज्यातील हुकाँगहुकॉंग खोऱ्यात आहे. तनाई, ताब्ये, तवान आणि तारोन नद्यांच्या संगमापासून चिंदविन नदी सुरू होते. मुखापासून [[होमालिन]] शहरापर्यंत यात मोठ्या नौका ये-जा करतात.
 
[[वर्ग:म्यानमारमधील नद्या]]