"चिंच" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ३०:
 
चिंच हे [[फळझाडे|फळझाड]] अनेक प्रकारच्या जमिनीत तसेच विविध पाऊसमानाच्या प्रदेशात चांगले वाढते. चिंचेच्या फळाच्या गरातील रंगावरून चिंचेचे पिवळी चिंच आणि [[लाल]] चिंच असे दोन प्रकार पडतात. चिंचेच्या झाडाची अभिवृध्दी बियांपासून रोपे तयार करून तसेच कलमे तयार करून केली जाते. इतर फळझाडांचा चिंचेच्या बागेत आंतरपिके म्हणून वापर करता येतो. चिंचेच्या २० वर्षे वयाच्या एका झाडापासून बिया आणि टरफले वेगळी केलेली सुमारे ५०० किलो चिंच मिळते.
चिंच रोपांची अथवा कलमांची लागवड करण्यासाठी १ बाय १ बाय १ मीटर आकाराचे खड्डे खणून घ्यावेत. खड्डे भरताना तळाशी १०-१५ [[सेंटीमीटर]] उंचीपर्यंत पालापाचोळा टाकावा नंतर खड्डे चांगले कुजलेले [[शेणखत]] आणि माती यांच्या मिश्रणाने भरावेत. मातीत १०० ग्रँमग्रॅंम बी.एच.सी. (१०टक्के) फॉलीडॉल पावडर मिसळावी. पावसाळ्याच्या सुरुवातीला प्रत्येक खड्ड्यात चिंचेचे एक रोप लावावे आणि लगेच [[पाणी]] द्यावे.
 
चिंच जात- प्रतिष्ठान,
"https://mr.wikipedia.org/wiki/चिंच" पासून हुडकले