"चायना ईस्टर्न एरलाइन्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ९:
| सुरूवात =
| बंद =
| विमानतळ = [[शांघाय पुडोंग आंतरराष्ट्रीय विमानतळ]] {[[शांघाय]])
शांघाय हाँगक्वियोहॉंगक्वियो आंतरराष्ट्रीय विमानतळ
[[शीआन]]
[[कुन्मिंग]]
| मुख्य_शहरे = [[बीजिंग राजधानी आंतरराष्ट्रीय विमानतळ|बीजिंग]]
[[छांगचौ]]
[[छंतू]]
[[क्वांगचौ बैयून आंतरराष्ट्रीय विमानतळ|क्वांगचौ]]
[[हफै]]
[[लांचौ]]
[[नानछांग]]
[[नांजिंग]]
[[निंग्बो]]
किंगदाओ
[[ष-च्याच्वांग]]
[[थाय्युआन]]
[[हांगचौ]]
| फ्रिकवंट_फ्लायर = ''ईस्टर्न माइल्स''
ओळ ४३:
फेब्रुवारी 2010 रोजी एकत्रीकरण पूर्ण झाले. शांघाय एयर लाइन्स ही चायना ईस्टर्न एयर लाइन्सचे मालकीची सहायक एरलाइन्स झाली. तरी सुद्धा शांघाय एरलाइन्सने स्वतहाचे चिन्ह आणि ड्रेस कोड कायम ठेवला.

मार्च 2012 मध्ये कांटास ग्रुप की जो हाँगहॉंग काँगकॉंग चे जेट स्टार बरोबर संबंधित आहे त्याच्याशी सयोंग करणेची महत्त्वपूर्ण घोषणा केली. ही किफायतशीर भाडे आकारणारी हाँगहॉंग काँगकॉंग आंतरराष्ट्रीय विमानतळावरील नवीन एयर लाइन तिचे कामकाज सन 2013 मध्ये चालू करणार होती.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://newsroom.jetstar.com/china-eastern-airlines-and-qantas-announce-jetstar-hong-kong|शीर्षक=चायना ईस्टर्न एरलाइन्स आणि क्वांटास जेटस्टार हांगकांग ची घोषणा|प्रकाशक=जेटस्टार|दिनांक=२६ मार्च २०१२|अ‍ॅक्सेसदिनांक=१५ ऑक्टोबर २०१५}}</ref>चायना ईस्टर्न एयर लाइन ने या नवीन एयर लाइन चे 50% शेअर्स घेतले होते आणि 50% कांटास ग्रुपचे होते.

एकत्रित गुंतवणूक US$198 मिल्लियन आहे.

सन 2012 मध्ये चायना ईस्टर्न ला चायना कॅपिटल मार्केट चे वार्षिक परिसंवाद 2012 मध्ये “गोल्डन टिंग अवॉर्ड” अवॉर्ड मिळाला. हिचा त्यामुळे चायनीजच्या अति महत्त्वाच्या 50 ब्रँडब्रॅंड मध्ये समावेश झाला आणि FORTUNE चायनाचे CSR रंकिंग 2013 चे टॉप ठेण मध्ये समावेश झाला.

एप्रिल 2013 मध्ये चायना ईस्टर्न एयर लाइनने फिलिपाईन्स मध्ये सेवा चालू करणेची तात्पुरती परवानगी मिळविली पण फिलीपाईन्सचे सिविल एवियशन अधिकार्‍यांना तांत्रिक परवानगी आणि विमानतळावरील विमान व्यवस्था माहिती हवी होती.