"चहा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ४७:
पाणी उकळत ठेवून त्यामध्ये बुरंश पाने टाका. उकळी येत असतानाच त्यामध्ये ग्रीन चहा पाने किंवा पुदिन्याची पाने टाका.उकळल्यावर मध किंवा साखर घाला.हवी असल्यास तुळशीची पाने घाला. हा चहा तुम्ही गरम किंवा थंड पिऊ शकता.
सूचना : नैसर्गिकरित्या वाळवलेली बुरंश पाने शॉपिंग पोर्टलवर मिळतात. ती हवाबंद डब्यात भरून ठेवा.
बुरंश किंवा रोडोडेन्ड्रोन चहा हा उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशामध्ये स्वागत करताना देतात. कँफेनशिवायकॅंफेनशिवाय दिवसाची सुरुवात करण्यासाठी अपायकारक रसायनाशिवाय असलेल्या हा सुगंधी चहा फारच छान आहे.बुरंश पाने चहाची चव वाढवतानाच त्यापासून शरीराला होणारे फायदेही देतात. हिमालयात ३५०० ते ४००० मीटर उंचीवर ही
भडक तांबडी घंटेच्या आकाराची बुरंश फुले होतात. उत्तराखंड राज्याचे बुरंश झाड हे राज्यझाड आहे. शेरपा आणि तिबेटीयन लोक बुरंश झाडांना पवित्र झाड मानतात.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/चहा" पासून हुडकले