"घनकचरा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ९:
शहरात निर्माण होणार्‍या कचर्‍याचा अभ्यास करणे व कचर्‍याचे व्यवस्थापन व विल्हेवाट कशाप्रकारे करता येईल याचा अभ्यास करणे आवश्यक आहे कचर्‍यामुळे आरोग्यविषयक प्रश्‍न निर्माण होतात. घनकचरा साठत राहण्याने उद्भवणार्‍या समस्याही वाढत आहेत आणि त्यावरचे सोपे उपाय काही नजरेसमोर येत नाहीत. 
 
वैद्यकीय कचरा हा देखील अलिकडे वाढू लागला आहे. मोठी हॉस्पिटले यांच्याकडे जमणार्‍या सूई- सिरिंग, कापसाचे बोळे-बँडेजबॅंडेज, प्लास्टर, आतडे-गर्भपिशवी, इत्यादी गोष्टींचा जैविक- वैद्यकीय-कचरा या संज्ञेत अंतर्भाव आहे. या कचर्‍याची हाताळणी व विल्हेवाट संदर्भात १९९८ या कायद्यात स्पष्ट निकष ठरवून निर्देश दिलेले आहेत. या कायद्याप्रमाणे या प्रकारच्या कचरा नियोजनावर देखरेख आणि अंकुश ठेवण्याची जबाबदारी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळावर आहे. आपल्या राज्यात ती जबाबदारी महाराष्ट्र राज्य प्रदूषण मंडळावर आहे. 
 
[[चित्र:Solid_wastwe_in_kolhapur_2.jpg|अल्ट=कोल्हापूर मधील घन कचरा|इवलेसे|कोल्हापूर मधील घन कचरा]]
"https://mr.wikipedia.org/wiki/घनकचरा" पासून हुडकले