"ग्रामोफोन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या: 33 इतर भाषातील दुव्यांचे विलिनीकरण, आता विकिडेटावर उपलब्ध d:q7112808
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ४:
== निर्मिती ==
[[चित्र:Edison and phonograph.jpg|thumb|right|200px|ग्रामोफोनाबरोबर [[थॉमस अल्वा एडिसन]]]]
ग्रामोफोनाची प्रथम निर्मिती [[थॉमस अल्वा एडिसन]] याने केली. ग्रामोफोनाचा प्रथम प्रयोग एडिसनाने ''मेरी हॅड ए लिट्ल लँबलॅंब'' हे सुप्रसिद्ध इंग्रजी बालगीत स्वतःच्या आवाजात ध्वनिमुद्रित करून केला. ध्वनिमुद्रणाची ही आद्य पद्धत होय. एका दंडगोलाच्या बाजूवर विशिष्ट लेप देऊन, त्यावर मुद्रित करण्याच्या ध्वनीच्या कंपनांच्या अनुसार चढउतारांचे मुद्रण व त्या चढउतारांच्या अनुसार ध्वनीचे पुनरुत्पादन करण्याची ही पद्धती आहे.
 
ग्रामोफोनाच्या प्राथमिक अवस्थेत ध्वनिमुद्रणासाठी दंडगोलाकृती ''ड्रम'' वापरण्यात येत असे, परंतु त्यानंतर त्याऐवजी तबकडीचा वापर करण्यात येऊ लागला. या प्रकारात तबकडीच्या दोन्ही पृष्ठभागांवर ध्वनिमुद्रण केले जात असे.