"ग्रँड रॅपिड्स (मिशिगन)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १:
{{गल्लत|ग्रांड रॅपिड्स, मिनेसोटा}}
{{माहितीचौकट शहर
| नाव = ग्रँडग्रॅंड रॅपिड्स
| स्थानिक = Grand Rapids
| चित्र =Grand Rapids montage.jpg
ओळ २४:
|nostub =
}}
'''ग्रँडग्रॅंड रॅपिड्स''' ({{lang-en|Grand Rapids}}) हे [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने]] देशाच्या [[मिशिगन]] राज्यामधील दुसर्‍या क्रमांकाचे मोठे शहर ([[डेट्रॉईट]]खालोखाल) आहे. मिशिगनच्या पश्चिम भागात [[लेक मिशिगन]]पासून ४० मैल पूर्वेला [[ग्रँडग्रॅंड नदी]]च्या काठावर वसलेल्या ग्रँडग्रॅंड रॅपिड्स शहराची लोकसंख्या २०१० साली १.८८ लाख इतकी होती.
 
फर्निचर उत्पादनाच्या बाबतीत ग्रँडग्रॅंड रॅपिड्सचा जगातील पाच सर्वात मोठ्या शहरांमध्ये उल्लेख होतो. त्यामुळे ह्या शहराला ''फर्निचर सिटी'' असे टोपणनाव मिळाले आहे. अमेरिकेचे ३८वे राष्ट्राध्यक्ष [[जेराल्ड फोर्ड]] ग्रँडग्रॅंड रॅपिड्सचे रहिवासी होते.
 
== बाह्य दुवे ==
{{कॉमन्स वर्ग|Grand Rapids, Michigan|ग्रँडग्रॅंड रॅपिड्स}}
* [http://www.grcity.us/ अधिकृत संकेतस्थळ]
* [http://www.experiencegr.com/ स्वागत कक्ष]
 
[[वर्ग:मिशिगनमधील शहरे]]
[[वर्ग:ग्रँडग्रॅंड रॅपिड्स]]