"ग्रँड ट्रंक एक्सप्रेस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: 250 px|इवलेसे|{{लेखनाव}}चा फलक चित्र:Grand_Trunk_Express_and_Tamil_Nadu_Expr...
 
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १:
[[चित्र:G.T_Express_Trainboard_1.jpg|250 px|इवलेसे|{{लेखनाव}}चा फलक]]
[[चित्र:Grand_Trunk_Express_and_Tamil_Nadu_Express_(NDLS-MAS)_Route_map.jpg|250 px|इवलेसे|{{लेखनाव}}चा मार्ग]]
१२६१५/१२६१६ '''ग्रँडग्रॅंड ट्रंक एक्सप्रेस''' ही [[भारतीय रेल्वे]]ची एक जलद प्रवासी सेवा आहे. [[दक्षिण रेल्वे]]द्वारे चालवली जाणारी रेल्वे [[तमिळनाडू]]ची राजधानी [[चेन्नई]]ला [[दिल्ली]]सोबत जोडते. [[दिल्ली-चेन्नई रेल्वेमार्ग]]ावरून ग्रँडग्रॅंड ट्रंक एक्सप्रेस [[चेन्नई सेंट्रल रेल्वे स्थानक]] ते [[दिल्ली सराई रोहिल्ला रेल्वे स्थानक]] ह्या स्थानकांदरम्यान रोज धावते.
 
१ जानेवारी १९२९ पासून चालू असलेली ग्रँडग्रॅंड ट्रंक एक्सप्रेस भारतीय रेल्वेच्या सर्वात जुन्या व ऐतिहासिक गाड्यांपैकी एक आहे. सुरूवातीच्या काळात ही गाडी [[पेशावर]] व [[मंगळूर]] ह्या शहरांदरम्यान धावत असे. स्वातंत्रानंतर ती चेन्नई ते नवी दिल्ली दरम्यान धावू लागली. [[तमिळनाडू एक्सप्रेस]] ही जलद गाडी देखील दिल्ली व चेन्नई दरम्यान रोज धावते.
 
[[वर्ग:भारतातील नामांकित रेल्वेगाड्या]]