"गॉल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎top: समानीकरण, replaced: आजच्या घडीला → सध्या
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १:
{{गल्लत|गॉल, श्रीलंका}}
[[चित्र:Map Gallia Tribes Towns.png|right|250 px|thumb|[[रोमन साम्राज्य|रोमन तज्ज्ञांच्या]] मते गॉलचे पाच भाग होते: सिलाल्पिन (आजचा उत्तर [[इटली]]); नार्बोनेन्सिस (आजचा दक्षिण [[फ्रान्स]]); आक्युतेन (आजचा नैऋत्य फ्रान्स); बेल्गिका (आजच्या [[नेदरलँड्सनेदरलॅंड्स]], [[बेल्जियम]], [[लक्झेंबर्ग]] व [[जर्मनी]] देशांचे काही भाग) व सेल्टिका (आजचा फ्रान्स)]]
'''गॉल''' ({{lang-la|Gallia}}, {{lang-fr|Gaule}}) हा [[लोह युग]]ादरम्यानचा [[पश्चिम युरोप]]ातील एक प्रदेश होता. सध्या ह्या भूभागावर [[फ्रान्स]], [[स्वित्झर्लंड]], [[बेल्जियम]], [[लक्झेंबर्ग]], [[नेदरलँड्सनेदरलॅंड्स]] व [[जर्मनी]] ह्या देशांचे शासन आहे. [[इ.स.पू.चे ३ रे शतक|इ.स. पूर्व तिसऱ्या शतकामध्ये]] गॉल साम्राज्याने यशाचे शिखर गाठले. परंतु [[इ.स.पू.चे २ रे शतक|इ.स. पूर्व दुसऱ्या]] व [[इ.स.पू.चे १ ले शतक|पहिल्या शतकामध्ये]] [[रोमन साम्राज्य|रोमन साम्राज्याने]] गॉलसोबत युद्ध केले व संपूर्ण गॉल प्रदेशावर सत्ता स्थापन केली. रोमनांनी गॉलवर सुमारे ५ शतके राज्य केले.
 
गॉल प्रदेशामधील लोक गॉलिक भाषा ([[सेल्टिक भाषासमूह]]ामधील एक लुप्त झालेली [[भाषा]]) वापरत असत.
"https://mr.wikipedia.org/wiki/गॉल" पासून हुडकले