"गॅरी कास्पारोव्ह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎हे सुद्धा पहा: clean up, replaced: हेही पहा → हे सुद्धा पहा
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ९:
|datedeath =
|placedeath =
|title = [[ग्रँडमास्टरग्रॅंडमास्टर (बुद्धिबळ)|ग्रँडमास्टरग्रॅंडमास्टर]]
|worldchampion = 1985–2000
|womensworldchampion =
ओळ १५:
|peakrating = २८५१ (जुलै १९९९)
}}
'''गॅरी कास्पारोव्ह''' (रशियन: Га́рри Ки́мович Каспа́ров) (जन्मावेळी गॅरीक किमोवीच वेईनस्टीन [[एप्रिल १३]], [[इ.स. १९६३]], [[बाकू]], अझरबैजान, यु.एस.एस.आर.) हा रशियन बुद्धिबळ ग्रँडमास्टरग्रॅंडमास्टर आहे. तो माजी बुद्धिबळ विश्वविजेता, लेखक आणि राजकीय कार्यकर्ताही आहे.
कास्पारोव्ह' [[इ.स. १९८५]] मध्ये वयाने सर्वात लहान बुद्धिबळ विश्वविजेता बनला. फिडेचा हा किताब १९९३ पर्यंत त्याने स्वतःकडे राखला. यानंतर फिडेबरोवर झालेल्या वादामुळे त्याने [[प्रोफेशनल चेस असोशिएशन]] सुरू केली. इ.स. २००० मध्ये [[व्लादिमीर क्रॅमनीक]] कडून हारेपर्यंत त्याला विश्वविजेता मानले जात होते. १९९७ मध्ये [[डिप ब्लू]] संगणकाकडून हार पत्करलेला तो पहिला विश्वविजेता ठरला.