"गुरुत्वाकर्षण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१८ बाइट्सची भर घातली ,  ६ महिन्यांपूर्वी
छो
Pywikibot 3.0-dev
छो (Pywikibot 3.0-dev)
छो (Pywikibot 3.0-dev)
थोडक्यात काय तर वस्तुमानांचा गुणाकार जास्त असेल तर गुरुत्वाकर्षण जास्त आणि गुणाकार कमी असेल तर कमी. याउलट जर दोन वस्तुमानांमधील अंतरांच्या मोजमापाचा वर्ग जास्त, तर गुरुत्वाकर्षण कमी, आणि वर्ग कमी असेल तर गुरुत्वाकर्षण अधिक.
न्यूटनच्या ह्या सिद्धान्ताचा सर्वात मोठा विजय [[नेपच्यून ग्रह|नेपच्यूनच्या]] शोधाच्या रूपात ठरला. [[युरेनस ग्रह|यूरेनसच्या]] कक्षेत असणाऱ्या विसंगती निरखून नेपच्यूनच्या अस्तित्वाची व स्थानाची भविष्यवाणी जॉन काउच ॲडम्स् व यूर्बँयूर्बॅं ल वेर्ये यांनी केली.
 
=====न्यूटनच्या नियमात त्रुटी=====
{{सामान्य सापेक्षता}}
[[चित्र:GPB_circling_earth.jpg|right|thumb|काल-अवकाशात आलेल्या वक्रतेचे द्विमित सादृश्य चित्र. ह्या चित्रातील रेषा काही खरोखर वक्रता दर्शवत नाहीत पण त्या वक्र काल-अवकाशावर लादलेली सहनिर्देशक प्रणाली दाखवतात. सरळ काल-अवकाशात ही प्रणाली सरळरेषीय जाळीच्या रूपात असते. ह्या वक्र काल-अवकाशात असलेल्या कोणत्याही वस्तूच्या स्वदृष्टिकोनात ती वस्तू स्थानिकरित्या काल-अवकाशात सरळ पथावरच चालते.<ref>http://www.black-holes.org/relativity6.html {{मृत दुवा}}</ref>]]
समतुल्यता तत्त्वाचा मूळ अर्थ असा की सर्व वस्तू एकच प्रकारे पडतात. गुरुत्वीय क्षेत्रामधील कोणत्याही वस्तूचे प्रक्षेपपथ फक्त त्या वस्तूच्या प्रारंभिक गती व स्थानावर अवलंबून असते व वस्तूच्या स्वरूपाशी निरवलंबी असते.<ref>पॉल एस. वेसन (२००६). पंचमितीय भौतिकशास्त्र (Five-dimensional Physics). World Scientific. पान ८२.</ref> [[साधारण सापेक्षता|साधारण सापेक्षता सिद्धान्ताची]] सुरुवातच ह्या समतुल्यता सिद्धान्ताने होते, आणि [[अल्बर्ट आइनस्टाइन|अल्बर्ट आइनस्टाइनप्रमाणे]] मुक्त पतनात कोणत्याही वस्तूवर (वातरोध सोडून) [[त्वरण]] लागत नाही, म्हणजेच ती जडत्वीय चौकटीत असते. पृथ्वीवर स्थित निरीक्षकाला स्वत:च्यास्वतःच्या त्वरणाच्या सापेक्ष त्या वस्तूवर त्वरण आहे असे वाटते.
 
आइनस्टाइनच्या मते गुरुत्वाकर्षण म्हणजे [[वस्तुमान]] असलेल्या कोणत्याही वस्तूने तिच्याभोवतीच्या [[काल-अवकाश|काल-अवकाशात]] निर्माण केलेली वक्रता होय. ताणून धरलेल्या लवचीक पडद्यावर एखादी जड वस्तू ठेवली असता पडदा जसा त्या वस्तूभोवती थोडा वाकतो, त्याच रितीने [[वस्तुमान]] असलेली कोणतीही वस्तू तिच्याभोवतीच्या [[काल-अवकाश|काल-अवकाशाला]] वाकवते (वक्रता निर्माण करते), आणि तो वाकवण्याचा गुणधर्म म्हणजेच वस्तूचे गुरुत्वाकर्षण.
 
मुक्त पतनात कोणतीही वस्तू वक्र काल-अवकाशात स्थानिकरीत्या सरळ पथावर चालते. ह्या पथांना अल्पिष्ट रेषा (geodesic) असे म्हणतात. जेव्हा वस्तूवर बल लागते, तेव्हा ती वस्तू त्या अल्पिष्ट रेषेपासून विचलित होते. उदाहरणतः आपण स्वत:स्वतः जेव्हा पृथ्वीवर उभे राहतो तेव्हा आपण अल्पिष्ट रेषेपासून विचलित होतो. अश्या वेळी पृथ्वीचा भौतिक रोधामुळे आपल्यावर बल लागते, आणि म्हणून आपण स्वतःच जमिनीवर अजडत्वीय स्थितीत राहतो.<ref>ड्मिट्री पोगोस्यॅन. "व्याख्यान २०: कृष्णविवर—आइन्स्टाइन समतुल्यता सिद्धान्त (Black Holes—The Einstein Equivalence Principle)". अल्बर्टा विद्यापीठ. </ref>
 
=====आइन्स्टाइनची क्षेत्र समीकरणे=====
 
====गुरुत्वाकर्षण आणि पुंज यामिकी====
साधारण सापेक्षतेच्या शोधाच्या काही दशकांनंतर असे लक्षात आले की साधारण सापेक्षता व पुंज यामिकी ही एकमेकांशी विसंगत आहेत.<ref>{{स्रोत पुस्तक | पहिलेनाव = लीसा | आडनाव =रँडलरॅंडल | शीर्षक = वॉर्प्ड पॅसेजेस : अनरॅव्हलिंग द युनिव्हर्सेस हिडन डायमेन्शन्स (Warped Passages: Unraveling the Universe's Hidden Dimensions) | भाषा = इंग्रजी | प्रकाशक = एको (Ecco) | वर्ष = २००५ | आयएसबीएन = 0-06-053108-8. }}</ref> गुरुत्वाकर्षणाचे अन्य बलांप्रमाणे पुंजक्षेत्र सिद्धान्ताने स्पष्टीकरण देणे शक्य आहे. त्यानुसार, जसे विद्युत्चुंबकीय बल कल्पित प्रकाशकणांच्या अदलाबदलीमुळे निर्माण होते, तसे गुरुत्वाकर्षणाचे बल कल्पित गुरुत्वाणूंच्या अदलाबदलीमुळे निर्माण होते असे मांडता येते. <ref>{{स्रोत पुस्तक | पहिलेनाव = रि. फि.| आडनाव =फेन्मन | सहलेखक =मोरिनिगो, एफ. बी.; वॅग्नर, डब्ल्यू. जी.; हॅटफील्ड, बी.| शीर्षक = गुरुत्वाकर्षणावरील फेन्मनची व्याख्याने (Feynman lectures on gravitation) | भाषा = इंग्रजी | प्रकाशक = ॲडिसन-वेस्ली (Addison-Wesley) | वर्ष = १९९५ | आयएसबीएन = 0-201-62734-5 }}</ref><ref>{{स्रोत पुस्तक | पहिलेनाव = ए.| आडनाव =झी | शीर्षक = क्वांटम फील्ड थियरी इन अ नटशेल (Quantum Field Theory in a Nutshell) | भाषा = इंग्रजी | प्रकाशक = प्रिन्स्टन विद्यापीठ मुद्रणालय | वर्ष = २००३ | आयएसबीएन = =0-691-01019-6}}</ref>. परंतु प्लँकप्लॅंक परिणामक्रमाच्या अंतरांच्या आसपास हे स्पष्टीकरण चुकीचे ठरते. त्यामुळे आज अधिक परिपूर्ण पुंज गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धान्ताची गरज भासते आहे.<ref>रँडलरॅंडल, लीसा (२००५)</ref>
 
== गुरुत्वाकर्षणाचे स्वरूप ==
[[चित्र:GRACE globe animation.gif|इवलेसे|डावे|पृथ्वीच्या सैद्धांतिक साधारण गुरुत्वाकर्षणापासूनच्या विचलनाचे चित्रण. लाल क्षेत्रांजवळील आकर्षण साधारण आकर्षणाहून सर्वाधिक (+५•१०<sup>-४</sup> मि./से.<sup>-२</sup> अशा अंतराने) ताकदवान आहे व निळ्या क्षेत्रांजवळील आकर्षण साधारणहून सर्वाधिक (-५•१०<sup>-४</sup> मि./से.<sup>-२</sup> अशा अंतराने) कमजोर आहे.]]
 
इतर ग्रहांसारखेच, प्रत्येक वस्तूवर आकर्षक बल लावणारे पृथ्वीचेही स्वत:भोवतीचेस्वतःभोवतीचे गुरुत्व क्षेत्र आहे. हे क्षेत्र संख्यात्मकदृष्ट्या त्या वस्तूच्या त्वरणाच्या समान असते. पृथ्वीच्या पृष्टभागावरील त्याच्या परिमाणाला ''g'' किंवा ''g<sub>0</sub>'' या अक्षराने दर्शवतात. वजन व मापांच्या आंतरराष्ट्रीय ब्यूरोप्रमाणे आंतरराष्ट्रीय गणना पद्धतीनुसार पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे असणारे साधारण त्वरण खालीलप्रमाणे आहे:
 
<math>g =9.80665 \ m\cdot s^{-2}</math> <ref>{{स्रोत पुस्तक | पहिलेनाव = वजन व मापांचे आंतरराष्ट्रीय ब्यूरो (Bureau International des Poids et Mesures)| शीर्षक = The International System of Units (SI) | भाषा = इंग्रजी | प्रकाशक = वजन व मापांचे अंतरराष्ट्रीय ब्यूरो (Bureau International des Poids et Mesures) | वर्ष = २००५| पृष्ठ = १४३| अवतरण = घोषणा ३, परिशिष्ट १ }}</ref>
६३,६६५

संपादने