"गणेश हरी खरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ४२:
महाविद्यालयात शिक्षण घेत असताना पहिल्याच वर्षी महात्मा गांधी ह्यांच्या असहकारितेच्या चळवळीत सहभागी होऊन त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण सोडले. कोयना धरणामुळे विस्थापित होणाऱ्यांचे पुनर्वसन व्हावे आणि त्यांना योग्य ती भरपाई मिळावी ह्यासाठी खरे ह्यांनी प्रचाराची मोहीम राबवली. परिणामी त्यांचे सहकारी वि. ना. आपटे ह्यांच्यासह खरे ह्यांच्यावर अशांतता माजवत असल्याचा आरोप ठेवण्यात आला आणि असहकारितेच्या तत्त्वाप्रमाणे जामीन द्यायचे नाकारल्याने त्यांना १२ ऑगस्ट १९२२ पासून १ वर्ष बंदिवासाची शिक्षा देण्यात आली.<ref name=":0" />
 
बंदिवासातून ११ ऑगस्ट १९२३ रोजी सुटका झाल्यावर खरे ह्यांनी सातारा जिल्ह्या काँग्रेसचेकॉंग्रेसचे एक चिटणीस म्हणून वर्षभर काम केले. १९२४च्या उत्तरार्धापासून १९२९च्या प्रारंभापर्यंत साताऱ्याच्या राष्ट्रीय शाळेत शिक्षक म्हणून त्यांनी नोकरी केली.<ref name=":0" />
 
ह्या काळात खरे ह्यांनी इतिहाससंशोधनासाठी आवश्यक पूर्वतयारी केली. शिलालेखांचे ठसे घेण्याचे काम ते स्वतःच अभ्यास करून शिकले. तसेच त्यांनी ब्राह्मी आणि उर्दू ह्या लिप्यांचेही अध्ययन करून त्या आत्मसात केल्या. त्या लिप्यांतील साहित्य त्यांना वाचता येऊ लागले.
ओळ ५५:
== मानसन्मान<ref name=":0" /> ==
* इंडियन हिस्टॉरिक कमिशनवर [[भारत इतिहास संशोधक मंडळ|भारत-इतिहास-संशोधक मंडळा]]<nowiki/>चे प्रतिनिधी म्हणून ३० वर्षे सहभाग
* इंडियन हिस्टरी काँग्रेसच्याकॉंग्रेसच्या १९५१च्या अधिवेशनात मध्ययुगीन शाखेचे अध्यक्षपद
* पुणे विद्यापीठाच्या इतिहास विभागाद्वारे डॉक्टरेट पदवीसाठीचे मार्गदर्शक व परीक्षक
* न्युमिस्मॅटिक सोसायटी ऑफ इंडिया ह्या संस्थेच्या १९७४च्या अधिवेशनाचे अध्यक्षपद