"क्वालालंपूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ३२:
'''अर्थव्यवस्था'''
 
क्वालालंपूर आणि त्याच्या आजूबाजूचे शहरी भाग हे मिळून एक मोठे औद्योगिक आणि आर्थिक दृष्ट्या प्रगतिशील असा भाग मलेशिया मध्ये बनवतो,जरीही येथील सांघिक सरकारचे स्थानांतरण झालेले असले तरीही काही सरकारी विभाग जसे बँकबॅंक नेग्रा मलेशिया, कंपनीस मिशन ऑफ मलेशिया आणि सेक्युरीटी कमिशन इथेच आहेत.
हे शहर देशाचे आर्थिक आणि औद्योगिक केंद्र आहे,तसेच विमा कंपनी, भु संपत्ती, जनमाध्याम आणि कला याचे देखील क्वालालंपूर हे केंद्र आहे. क्वालालंपूर हे अल्फा वर्ल्ड सिटी आणि एकमेव वैश्विक शहर म्हणून (GaWC) नेटवर्क ने जाहीर केले आहे. क्वालालंपूर आंतरराषट्रीय विमानतळ सेपिंग ,मल्टिमीडिया सुपर कॉरिडॉर आणि पोर्ट क्लांग याचा विस्तार या सगळ्या पायाभूत सुविधांमुळे शहराचे आर्थिक महत्त्व वाढले आणि सशक्त झाले.
बुरसा मलेशिया हे येथे आहे आणि शहराच्या आर्थिक व्यवहारामध्ये खूप महत्त्वाचे आहे.