"क्रिस्टीना ॲपलगेट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १:
'''क्रिस्टीना ॲपलगेट''' ([[२५ नोव्हेंबर]], [[इ.स. १९७१|१९७१]]:[[हॉलिवूड, कॅलिफोर्निया]], [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिका]] - ) ही अमेरिकेची चित्रपट आणि दूरचित्रवाणी अभिनेत्री आहे. हिला एक [[एमी पुरस्कार]] मिळाला आहे आणि [[गोल्डन ग्लोब पुरस्कार|गोल्डन ग्लोब]] आणि [[टोनी पुरस्कार|टोनी पुरस्कारांचे]] नामांकन मिळाले आहे.
 
ॲपलगेटने १९८७-९७ दरम्यान [[मॅरीड... विथ चिल्ड्रन]] या मालिकेत ''केली बंडी''ची भूमिका केली होती. हिने [[बॅड मॉम्स]] आणि [[अँकरमॅनॲंकरमॅन चित्रपटशृंखला|अँकरमॅनॲंकरमॅन चित्रपटशृंखलांसह]] अनेक चित्रपटांतून अभिनय केला आहे. ॲपलगेटने [[ॲल्विन अँडॲंड द चिपमंक्स चित्रपटशृंखला|ॲल्विन अँडॲंड द चिपमंक्स चित्रपटशृंखलेत]] ''ब्रिटनी''च्या पात्राला आवाज दिला.
 
{{DEFAULTSORT:ॲपलगेट, क्रिस्टीना}}