"कोनेरू हंपी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
भारतीय ग्रँडमास्टर कोनेरू हम्पी 2019 महिला विश्व रॅपिड चॅम्पियन बनली आहे.
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ८:
|datedeath =
|placedeath =
|title = [[ग्रँडमास्टरग्रॅंडमास्टर (बुद्धिबळ)|ग्रँडमास्टरग्रॅंडमास्टर]]
|worldchampion =
|womensworldchampion =
ओळ १४:
|peakrating = २६२३ ([[जुलै]], [[इ.स. २००९]])
}}
'''कोनेरू हंपी''' ([[तेलुगू भाषा|तेलुगू]]: కోనేరు హంపీ ; [[रोमन लिपी]]: ''Koneru Humpy'') (३१ मार्च, इ.स. १९८७ - हयात) ही [[तेलुगू लोक|तेलुगू]]-भारतीय [[बुद्धिबळ|बुद्धिबळ खेळाडू]] आहे. जानेवारी, इ.स. २०१०मध्ये जेव्हा हिचे [[फिडे]] [[एलो गुणांकन पध्दत|एलो मानांकन]] २६१४ झाले, त्यावेळी जागतिक क्रमवारीत स्थान मिळवलेल्या महिलांमध्ये [[ज्युडिट पोल्गार]] हिच्यानंतर ती दुसर्‍या क्रमांकावर होती. ज्युडिट पोल्गार हिच्यानंतर २६०० एलो गुणांचा टप्पा ओलांडणारी ती जगातील दुसरी महिला ठरली.भारतीय ग्रँडमास्टरग्रॅंडमास्टर कोनेरू हम्पी 2019 महिला विश्व रॅपिड चॅम्पियन बनली आहे.
 
{{कॉमन्स वर्ग|Humpy Koneru|{{लेखनाव}}}}