"कॉलोराडो नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot v.2
छो Pywikibot 3.0-dev
 
ओळ १९:
{{हा लेख|कॉलोराडो नदी|कॉलोराडो}}
 
'''कॉलोराडो नदी''' [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] [[कॉलोराडो]] राज्यात उगम पावणारी एक प्रमुख नदी आहे. [[रॉकी पर्वतरांग|रॉकी पर्वतरांगेतपासून]] वाहणारी ही नदी [[युटा]], [[नेव्हाडा]], [[ॲरिझोना|अ‍ॅरिझोना]] व [[कॅलिफोर्निया]]तून वाहत [[कॉर्तेझचा समुद्र|कॉर्तेझच्या समुद्रास]] मिळते. [[ग्रँडग्रॅंड कॅन्यन]] ही या नदीने लक्षावधी वर्षांत कोरून काढलेली अतिप्रचंड घळ आहे. या घळीचा समावेश [[जगातील सात नैसर्गिक आश्चर्ये|जगातील सात नैसर्गिक आश्चर्यांमध्ये]] करण्यात आलेला आहे.
 
या नदीवर [[हूवर डॅम]] हा बांध आहे.