"केसरबाई केरकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
दुवा जोडली
छो Pywikibot 3.0-dev
ओळ २४:
| शिक्षण =
| प्रशिक्षण संस्था =
| गुरू = उस्ताद [[अब्दुल करीम खाँखॉं]] <br /> [[रामकृष्णबुवा वझे]] <br /> उस्ताद [[अल्लादिया खाँखॉं]]
| संगीत प्रकार = [[हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत]]
| घराणे = [[जयपूर घराणे]]
ओळ ४३:
 
== जीवन ==
[[गोवा|गोव्याच्या]] उत्तर भागातील [[फोंडा|फोंडा तालुक्यातील]] [[केरी]] नामक खेड्यात गोमंतक मराठा समाजात केसरबाईंचा जन्म झाला. वयाच्या आठव्या वर्षी त्यांनी [[कोल्हापूर|कोल्हापुरास]] प्रयाण करून आठ महिने उस्ताद [[अब्दुल करीम खाँखॉं]] यांच्याकडे संगीताचे धडे घेतले. गोव्याला परत आल्यावर त्यांनी प्रसिद्ध गायक [[रामकृष्णबुवा वझे]] ([[इ.स. १८७१]] -[[इ.स. १९४५]]) यांच्याकडे आपले संगीत शिक्षण चालू ठेवले. वयाच्या १६ व्या वर्षी त्यांनी [[मुंबई]]त स्थलांतर केले व तिथे अनेक संगीतगुरूंकडून त्या प्रशिक्षण घेत राहिल्या. सरतेशेवटी इ.स. १९२१ मध्ये त्यांनी जयपूर-अत्रौली घराण्याचे संस्थापक उस्ताद [[अल्लादिया खान | अल्लादिया खाँखॉं]] (इ.स. १८५५ - १९४६) यांचे शिष्यत्व पत्करले.
 
== सांगीतिक कारकीर्द ==