"कॅल्गारी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छो Pywikibot 3.0-dev
ओळ २३:
|longd=114|longm=4|longEW=W
}}
'''कॅल्गारी''' हे [[कॅनडा]]च्या [[आल्बर्टा]] [[कॅनडाचे प्रांत व प्रदेश|प्रांतामधील]] सर्वात मोठे शहर आहे. कॅल्गारी शहर आल्बर्टाच्या दक्षिण भागात गवताळ प्रदेशात वसले असून ते [[एडमंटन]]च्या २९४ किमी दक्षिणेस स्थित आहे. २०११ साली सुमारे ११ लाख लोकसंख्या असलेले कॅल्गारी कॅनडामधील तिसरे मोठे शहर ([[टोराँटोटोरॉंटो]] व [[माँत्रियालमॉंत्रियाल]] खालोखाल) व पाचवे मोठे महानगर आहे.
 
[[१९८८ हिवाळी ऑलिंपिक|१९८८]] साली कॅल्गारीने [[हिवाळी ऑलिंपिक]] स्पर्धेचे यजमानपद भुषविले होते.
"https://mr.wikipedia.org/wiki/कॅल्गारी" पासून हुडकले