"कॅमेरा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १५:
 
=== तंत्रज्ञानानुसार प्रकार ===
* पॉइंट अँडॲंड शूट: यामध्ये प्रामुख्याने एकच भिंग वापरले जाते आणि सोपे ऑप्टिक्स असते. हे तंत्रज्ञान प्रामुख्याने नवोदित आणि सामान्य, घरगुती उपयोगासाठी विकसित केले गेले आहे. सोपे तंत्र आणि वापरलेल्या भागांची स्वस्त उपलब्धता यांमुळे या प्रकारच्या कॅमेऱ्यांची किंमत कमी असते. तसेच सगळे नियंत्रण कॅमेरा स्वतःच ठरवत असल्यामुळे वापरण्यास हे कॅमेरे अतिशय सोपे असतात. पण नियंत्रणात मानवी हस्तक्षेपास वाव नसल्यामुळे किंवा फारच कमी असल्यामुळे हवी तशी प्रतिमा घेणे अवघड जाते. कुठला भाग अचूक फोकसमध्ये राहील याचे सर्व नियंत्रण कॅमेरा स्वतःच ठरवतो.
* एसएलआर (सिंगल लेन्स रिफ्लेक्स कॅमेरा): या प्रकारच्या कॅमेऱ्यामध्ये अतिशय अचूक ऑप्टिक्स, अचूक आणि योग्य तंत्रज्ञान वापरले जाते. ज्या वस्तूचे किंवा त्यानुसार [[भिंग]] ([[कॅमेरा लेन्स]]) बदलण्यास वाव असतो. तसेच या कॅमेऱ्याचे नियंत्रण अतिशय अचूकपणे करता येऊ शकते. त्याच अचूकतेमुळे या कॅमेऱ्याची किंमत थोडी (किंवा खूपच) जास्त असते. गरजेनुसार विविध लेन्स वेगळी विकत घेता येऊ शकतात. कुठला भाग अचूक फोकसमध्ये राहील याचे सर्व नियंत्रण फोटोग्राफरच्या हाती असते.
* याव्यतिरिक्त रेंजफाइंडर कॅमेरा आणि ट्विन लेन्स रिफ्लेक्स असेही काही कमी वापरात असलेले प्रकार आहेत. पण कालौघात वापरण्याच्या कठीणतेमुळे हे सर्व प्रकार मागे पडले आणि वरील दोन्ही प्रकार अधिक रूढ झाले.
"https://mr.wikipedia.org/wiki/कॅमेरा" पासून हुडकले