"कृष्णाजी केशव दामले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ४३:
इंग्रजी काव्यातील चौदा ओळींचा [[सॉनेट]] हा काव्यप्रकार ‘[[सुनीत]]’ या नावाने त्यांनी मराठीत लोकप्रिय केला. त्यांनी लिहिलेल्या कवितांपैकी फक्त १३५ कविताच आज उपलब्ध आहेत. पण त्यांच्या या अल्पसंख्य कवितांमध्ये अनेक विषय दिसून येतात. अन्याय, विषमता, अंधश्रद्धा, परस्पर स्नेहभाव, स्त्रीपुरुषांमधील प्रेम, त्याचबरोबर सामाजिक बंडखोरी, मानवतावाद, राष्ट्रीयत्त्व, गूढ अनुभवांचे प्रकटीकरण, आणि निसर्ग असे अनेक विषय त्यांनी सहजी हाताळले आहेत..<ref>केशवसुत.कॉम, http://keshavsut.com/kesha/index.php?option=com_content&view=frontpage&Itemid=1</ref>
 
[[गोविंदाग्रज]] (राम गणेश गडकरी), [[बालकवी]], [[रेंदाळकर]] यांसारखे सुप्रसिद्ध कवीसुद्धा स्वत:लास्वतःला केशवसुतांचे शिष्य म्हणवून घेत असत..<ref>केशवसुत.कॉम, http://keshavsut.com/kesha/index.php?option=com_content&view=frontpage&Itemid=1</ref>{{दुजोरा हवा}}{{संदर्भ हवा}}
 
==मालगुंड येथे केशवसुत स्मारक==