"किशोर प्रधान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ४७:
त्या काळातील अनेक स्पर्धामधून ‘काका किशाचा’ या नाटकाला अभिनय, दिग्दर्शनासाठी पारितोषिके मिळाली. नाटकाच्या प्रसिद्धीमुळे यशवंत पगार हे नाट्यनिर्माते प्रधानांकडे आले आणि त्यांनी हे नाटक व्यावसायिक रंगभूमीवर सादर करण्याविषयी निमंत्रण दिले. एका प्रयोगाचे सहाशे रुपये मानधन नक्की झाले आणि पगार यांनी पहिल्या पाच प्रयोगांची आगाऊ रक्कम प्रधानांना दिली. ‘काका किशाचा’ या नाटकाचे सुमारे २०० प्रयोग झाले. प्रत्येक प्रयोग ‘हाऊसफुल्ल’ असायचा. ‘काका किशाचा’या नाटकामुळे मला व्यावसायिक रंगभूमीवर नाटकातून काम करण्यासाठी तसेच नाटक बसविण्यासाठी बोलावणी येऊ लागली.
 
‘ग्लॅक्सो’तील नोकरी सांभाळून प्रधानांनी दुसर्‍या दिग्दर्शकांच्या नाटकात कामे करायला सुरुवात केली. [[आत्माराम भेंडे]] यांच्या ‘हॅटखाली डोके असतेच असे नाही’, ‘मालकीण मालकीण दार उघड’ आणि ‘हनिमून झालाच पाहिजे’ ‘जेव्हा यमाला डुलकी लागते’, ‘ती पाहताच बाला’, ‘ब्रह्मचारी असावा शेजारी’, ‘मालकीण मालकीण दार उघड’, ‘लागेबांधे’, ‘लैला ओ लैला’, ‘हनीमून झालाच पाहिजे’, ‘हँड्स‘हॅंड्स अप’, ‘संभव असंभव’ आदी नाटके केली
 
त्यानंतर किशोर प्रधानांनी ‘रात्र थोडी सोंगं फार’ हे नाटक दिग्दर्शित केले, तेही गाजले.
ओळ ११५:
* संभव-असंभव : मूळ गुजराती नाटकाचा मराठी अनुवाद; अनुवादक - [[शोभा प्रधान]]
* हनिमून झालाच पाहिजे (बनचुके)
* हँड्‌सहॅंड्‌स अप (रविराज)
 
==किशोर प्रधान यांची भूमिका असलेले चित्रपट==