"किशोर कुमार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ३४:
 
== बॉलीवुडमधील सुरुवातीचा काळ ==
अशोक कुमार बॉलीवुडमध्ये प्रसिद्ध झाल्यावर, गांगुली परिवारांचे मुंबई दौरे वाढत गेले. आभास कुमार यांनी याच वेळी आपले नाव किशोर कुमार ठेवून आपल्या फिल्मी कारकिर्दीला सुरुवात केली. [[बॉम्बे टॉकीज]] मध्ये ते समूहगायक म्हणून काम करीत. अभिनेता म्हणून त्यांचा पहिला चित्रपट "शिकारी" (इ. स. १९४६) होता. या चित्रपटात [[अशोक कुमार]] यांची प्रमुख भूमिका होती. संगीतकार [[खेमचंद प्रकाश]] यांनी किशोर कुमार यांना "जिद्दी" (इ. स. १९४६) या चित्रपटासाठी गाण्याची संधी दिली. हे गाणे होते "मरने की दुआएँदुआएॅं क्यों मांगूँमांगूॅं". यानंतर किशोर कुमार यांना गाण्याच्या बर्‍याच संधी मिळाल्या. इ. स. १९४९ साली त्यांनी मुंबईत राहण्याचे निश्चित केले.
 
बाँम्बेबॉंम्बे टॉकीजच्या [[फणी मजूमदार]] दिग्दर्शित "आंदोलन" (इ.स. १९५१) या चित्रपटात त्यांनी हीरोचे काम केले. आपल्या भावाच्या मदतीने किशोर कुमार यांना अभिनेता म्हणून बरीच कामे मिळत असली तरी त्यांना एक यशस्वी गायक व्ह्यावयाचे होते. त्यांना अभिनयात विशेष रूची नव्हती पण अशोक कुमार यांना घाबरत असल्यामुळे ते अभिनय करीत राहिले.
 
किशोर कुमार संगीत शिकलेले नव्हते. सुरुवातीला ते [[के.एल्. सैगल]] यांची नक्कल करीत. सुप्रसिद्ध संगीतकार [[सचिन देव बर्मन]] यांना किशोर यांची गायकी खूप आवडे. त्यांच्या सल्ल्यानुसारच किशोर कुमार यांनी नक्कल करण्याचे सोडून आपली एक विशिष्ट शैली निर्माण केली.
ओळ ४५:
 
==शेवटची वर्षे==
किशोर कुमार यांनी निर्माता दिग्दर्शक म्हणून काही चित्रपट, १९७० च्या शेवटी व १९८० च्या सुरुवातीला केले, उदाहरणार्थ, बढती का नाम दाढी (१९७८), जिन्दगी (१९८१) व दूर वादियों में कहीँकहीॅं (१९८२). परंतु बॉक्स ऑफिसवर यातील कोणताही चित्रपट झळकला नाही. किशोर कुमार यांचा अभिनेता म्हणून शेवटचा चित्रपट "दूर वादियों में कहीँकहीॅं" होता.
 
[[राहुल देव बर्मन]] व [[राजेश रोशन]] यांच्या पाठिंब्याने अमित कुमार १९८० च्या दशकात आघाडीचे पार्श्वगायक बनले. याच वेळी किशोर कुमार यांनी [[अनिल कपूर]] च्या पहिल्या चित्रपटासाठी (वे सात दिन) व तसेच त्याच्या पहिल्या सुपरहिट चित्रपटासाठी (मिस्टर इंडिया) गायिले. तसेच त्यांनी आर. डी. बर्मन साठी सागर ची प्रसिद्ध गाणी गायली. याच कालावधीत त्यांनी निवृत्त होऊन खांडव्याला जाण्याचे ठरवले. परंतु १३ ऑक्टोबर १९८७ रोजी हृदयविकाराने त्यांचे निधन झाले. त्यांचा पार्थिव देह अंत्यविधीसाठी खांडव्याला नेण्यात आला.
ओळ ५६:
किशोर कुमार यांनी ८१ चित्रपटात काम केले आहे. त्यांचे अभिनेते म्हणून गाजलेले चित्रपट:
* [[पडोसन]] (१९६८)
* [[दूर गगन की छाँवछॉंव में]] (१९६४)
* [[गंगा की लहरें]] (१९६४)
* [[मिस्टर एक्स इन बाँम्बेबॉंम्बे]] (१९६४)
* [[हाफ टिकट]] (१९६२)
* [[मनमौजी]] (१९६२)
ओळ ९७:
* [[परिचय]] (१९७२)
* [[रामपुर का लक्ष्मण]] (१९७२)
* [[बोँम्बेबोॅंम्बे टू गोवा|बाँम्बेबॉंम्बे टू गोवा]] (१९७२)
* [[मेरे जीवन साथी]] (१९७२)
* [[हरे राम हरे कृष्ण]] (१९७१)
ओळ ११०:
* [[ज्वैल थीफ]] (१९६७)
* [[गाइड]] (१९६५)
* [[तीन देवीयाँदेवीयॉं]] (१९६५)
* [[दूर गगन की छाँवछॉंव में]] (१९६४)
* [[मिस्टर अँक्सॲंक्स इन बोँम्बेबोॅंम्बे|मिस्टर]] [[मिस्टर एक्स इन बाँम्बेबॉंम्बे|एक्स]] इन बाँम्बेबॉंम्बे (१९६४)
* [[हाफ टिकट]] (१९६२)
* [[मनमौजी]] (१९६२)
ओळ १६७:
|-
| १९८२
| ''पग घुँघरूघुॅंघरू बाँधबॉंध''
| ''[[नमक हलाल (चित्रपट)|नमक हलाल]]''
| [[बप्पी लहिरी]]