"किलोग्रॅम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १२:
| inunits1 = ≈ {{val|2.205}} [[पौंड (एकक)|पौंड]] 
| units2 = [[नैसर्गिक एकके]]
| inunits2 = ≈&thinsp;{{val|4.59|e=7|u=[[प्लँकप्लॅंक वस्तुमान]]}}<br />{{val|1.356392608|(६०)|e=50}} [[हर्ट्‌झ]]&thinsp;<ref group="Note">ज्या फोटॉन्सच्या वारंवारतेची बेरीज इतकी आहे की त्यांच्याजवळील ऊर्जा ही स्थिर स्थितीला असलेल्या एक किलोग्रॅम वस्तुमानाकडे असलेल्या ऊर्जेच्या बरोबर असते.</ref>
}}[[चित्र:CGKilogram.jpg|250px|thumb|फ्रान्समधल्या सेव्हर्स या गावी ठेवलेला ठोकळा (एका किलोग्रॅमचे मूळ एकक)]]
 
ओळ १८:
 
== मोजण्याच्या पद्धती ==
जगभर ब्रिटिशांचे साम्राज्य असण्याच्या काळात इंग्लंडमध्ये चालत असलेली वजनमापाची पद्धत, ब्रिटिशांनी त्यांचे साम्राज्य असलेल्या प्रत्येक देशात सुरू केली. या पद्धतीला एफ.पी. एस. (फूट-पौंड-सेकंद) पद्धत म्हणतात. पुढे फ्रान्सने दशमानपद्धतीचा (मेट्रिक पद्धत) वापर सुरू केल्यावर जगभरात वैज्ञानिक मापनांसाठी सी.जी.एस. (सेंटिमीटर-ग्रॅम-सेकंद) ही पद्धत सुरू झाली. यांतली सेंटिमीटर आणि ग्रॅम ही मूल एकके फार लहान असल्यामुळे मोजमापांचे आकडे फार मोठे असायचे. त्यामुळे दशमानपद्धतीतच किंचित सुधारणा करून मोजमापनाची एस.आय. नावाची [[आंतराराष्ट्रीय मापन पद्धत]] ([[फ्रेंच भाषा|फ्रेंच]]: ''Système international d'unités'') लागू करण्यात आली. या आंतरराष्ट्रीय मापन पद्धतीनुसार, सी.जी.एस. पद्धतीऐवजी एम.के.एस. (मीटर-किलोग्रॅम-सेकंद) ही लांबी-वस्तुमान-काळ मोजण्याची नवी पद्धत वापरात आली. (आंतरराष्ट्रीय मापन पद्धतीमध्ये अँपियरॲंपियर, केल्व्हिन, कॅन्डेला, आणि मोल अशी आणखी चार मूल एकके आहेत.)
या आंतरराष्ट्रीय मापन पद्धतीसाठी, इरिडियम व प्लॅटिनियम यांच्या मिश्र धातूपासून (आयपीके) बनलेल्या आणि फ्रान्समध्ये ठेवलेल्या एका विशिष्ट ठोकळ्याच्या वस्तुमानाला एक किलोग्रॅम असे म्हणतात..[http://www.bipm.org/en/CGPM/db/1/1/ 1]
ओळ २४:
== बाह्य दुवे ==
{{अनुवाद|en}}
* नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्टँडर्ड्‌जस्टॅंडर्ड्‌ज अ‍ॅन्ड टेक्नॉलॉजी (एन.आय.एस.टी.): ''[http://www.nist.gov/public_affairs/releases/electrokilogram.htm NIST Improves Accuracy of ‘Watt Balance’ Method for Defining the Kilogram]''
* नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी (युनायटेड किंग्डम): [http://www.npl.co.uk/server.php?show=ConWebDoc.2087 An overview of the problems with an artifact-based kilogram]
* NPL: ''[http://www.npl.co.uk/server.php?show=ConWebDoc.2050 Avogadro Project]''