"काशीनाथ घाणेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १:
डॉ. '''काशीनाथ घाणेकर''' (जन्म : चिपळूण, [[१४ सप्टेंबर १९३२|१४ सप्टेंबर १९३२]]; मृत्यू : अमरावती, २ मार्च १९८६) हे मुळचे दंतवैद्यक, एक यशस्वी मराठी नाट्यअभिनेते व हिंदी-मराठी चित्रपट अभिनेते झाले.. सन १९६० ते १९९० या काळातले ते मराठीतले पहिले सुपर स्टार होते. स्त्रीरोगतज्ज्ञ इरावती कर्णिक या काशीनाथांच्या पहिल्या पत्नी. त्यांच्याशी घटस्फोट घेतल्यावर काशीनाथ घाणेकर यांनी अभिनेत्री [[सुलोचना]]बाईंची कन्या कांचन लाटकर यांच्याशी लग्न केले. कांचन घाणेकरांनी स्वत:च्यास्वतःच्या वैवाहिक सहजीवनावर 'नाथ हा माझा' नावाचे पुस्तक लिहिले आहे. इरावती घाणेकर या पुढे डाॅ. इरावती भिडे झाल्या.
 
==प्रारंभिक जीवन==
ओळ ५:
 
==व्यावसायिक जीवन==
सन १९६० ते १९८० या कालावधीत काशीनाथ हे [[मराठी]] नाट्य-चित्रसृष्टीचे पहिले सुपरस्टार होते, आणि त्याकाळात ते सर्वात मोठे पेड स्टार होते. दादी माँमॉं या १९६६ साली निघालेल्या हिंदी चित्रपटात काशीनाथ घाणेकर यांनी [[अशोक कुमार]] आणि [[बीना रॉय]] यांच्या मुलाची एक छोटी भूमिका केली होती. {{संदर्भ?}}
 
[[ वसंत कानेटकर]] यांनी लिहिलेल्या [[रायगडाला जेव्हा जाग येते]] या नाटकातल्या संभाजींच्या भूमिकेनंतर घाणेकरांना अफाट लोकप्रियता लाभली. या नाटकाशिवाय त्यांनी इतर अनेक नाटकांमध्ये उत्तम अभिनय केला.. [8]
ओळ ४९:
 
हिंदी चित्रपट:-
* दादी माँमॉं
* अभिलाषा