"काळ (वृत्तपत्र)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १:
'''काळ''' या वृत्तपत्राची सुरवात [[शिवराम महादेव परांजपे]] यांनी केली. हे पत्र सुरु झाले तो काळ राजकीय चळवळीला व वृत्तपत्रांना खूपच प्रतिकूल होता.पण शिवरामपंतंवर झालेल्या शैक्षणिक व इतर संस्कारांमुळे अशा परिस्थितीतहि पत्र सुरु करण्याचे धाडस यांनी दाखविले. "धार्मिक,सामाजिक,राजकीय,ऐतिहासिक आणि वाङ्मयीन विषयांची नि:पक्षपाताने व निर्भयपणे पूर्ण चर्चा करणारे साप्ताहिक " अशी जाहिरात करून २५ मार्च १८९८ रोजी हे वृत्तपत्र सुरु झाले.<ref>{{स्रोत पुस्तक|title=मराठी वृत्तपत्रांचा इतिहास|last=लेले|first=रा.के.|publisher=काँटिनेंटलकॉंटिनेंटल प्रकाशन|year=१९७४|isbn=|location=पुणे|pages=}}</ref><br>
 
== उद्दिष्टे ==