"कामीय पिसारो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
गाव
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ७:
| पूर्ण_नाव = जाकोब कामीय पिसारो
| जन्म_दिनांक = [[जुलै १०]], [[इ.स. १८३०|१८३०]]
| जन्म_स्थान = [[शार्लोट अमाली]], [[सेंट थॉमस, यु.एस. व्हर्जिन आयलँड्सआयलॅंड्स]]
| मृत्यू_दिनांक = [[नोव्हेंबर १३]], [[इ.स. १९०३|१९०३]]
| मृत्यू_स्थान = [[एरान्यी-सुर-एप्त]], [[फ्रान्स]]
ओळ २२:
 
== जीवन ==
पिसारोचा जन्म [[जुलै १०]], [[इ.स. १८३०|१८३०]] रोजी कॅरिबियन समुद्रातील सेंट थॉमस, व्हर्जिन बेटे येथे झाला. बालपण सेंट थॉमस बेटावर काढल्यावर पिसारो वयाच्या १२ व्या वर्षी [[पॅरिस|पॅरिसात]] बोर्डिंग शाळेत दाखल झाला. १८५५ साली त्याने पॅरिसातील एकोल दि बो-आर्‍ह व अकाडेमी स्विस या नामांकित कलाविद्यालयांमधून प्रशिक्षण घेतले. फ्रँकोफ्रॅंको-प्रशियन युद्धामुळे १८७० साली फ्रान्स सोडून लंडनात आसरा घ्याव्या लागलेल्या पिसारोने तेथील वास्तव्यात दृक् प्रत्ययवादी चित्रशैलीच्य ढंगाने अनेक चित्रे चितारली. पुढे १८९० साली तो मायदेशी परतला. [[नोव्हेंबर १३]], [[इ.स. १९०३|१९०३]] रोजी पॅरिसातील वास्तव्यात पिसारो मरण पावला.
 
== बाह्य दुवे ==