"कांदा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ६:
वनस्पतीचे शास्त्रीय नाव ''ऍलियम सेपा'' आहे. भारतात महाराष्ट्रात कांद्याची शेती सर्वात जास्त होते. येथे वर्षातून दोन वेळा कांद्याचे पीक घेतले जाते- एक नोव्हंबर आणि दूसरे मे महीन्याच्या जवळ पास. कांद्याची शेती कर्नाटक, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल मध्य प्रदेश अशा जागांवर वेगळ्या वेगळ्या वेळेत तयार होते. जगात कांद्याची शेती 1,789 हजार हेक्टर क्षेत्रफळावर घेतली जाते. ज्यात 25,387 हजार मी. टन उत्पादन होते. भारतात ऐकून 287 हजार हेक्टर क्षेत्रफळावर पीक घेतल्या वर 2450 हजार टन उत्पादन प्राप्त होते. महाराष्ट्र, उड़ीसा, कर्नाटक, उत्तर प्रदेश, तमिलनाडु आणि गुजरात इत्यादी प्रदेशात जास्त प्रमाणात घेतले जाते.
कांदा हे भारतातील एका महत्त्वाचे पीक आहे.
आवश्यकताएॅं
आवश्यकताएँ
जलवायु, भूमि, सिंचाई
कांदा शीतऋतुतील पीक आहे परंतु जास्त शीत वातावरण हानिकारक असते आणि तापक्रम जास्त असल्यास ही हानिकारक असते. कांद्याचे विपुल उत्पादन मिळवण्यासाठी पर्याप्त सूर्य प्रकाशाची आवश्यकता असते. कांद्याचे कन्द दीर्घ प्रकाश अवधि (Long Day Length) मध्ये चांगले बनतात.कन्दीय पीक असल्याकारणाने भुरभुरी आणि जल निचरा होणारी जमीन उत्तम मानली जाते. चिकणमाती,गाळ माती ची भूमि सर्वोत्तम असते अन्य भूमित ही उगवली जाते.या साठी भारी माती उचित नाही आहे.जमीनीचा पीएच मान 5.8-6.5 च्या मध्ये अपने आवश्यक आहे. कांद्यासाठी एकुण 12-15 पाण्याची आवश्यकता असते. 7-12 दिवसाच्या अन्तराने जमीनीनुसार पाणी देणे गरजेचे आहे. रोपांच्या शिरा जेव्हा कोमजतात तेव्हा हे कन्द तयार होण्याची लक्षणे आहेत, त्यामुळे पाणी देने थांबवावे.
"https://mr.wikipedia.org/wiki/कांदा" पासून हुडकले