"काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 2 langlinks, now provided by Wikidata on d:Q974
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १:
{{हा लेख|काँगोचेकॉंगोचे लोकशाही प्रजासत्ताक|काँगोकॉंगो}}
{{माहितीचौकट देश
|राष्ट्र_प्रचलित_नाव = काँगोचेकॉंगोचे लोकशाही प्रजासत्ताक
|राष्ट्र_अधिकृत_नाव_स्थानिकभाषेमध्ये = République Démocratique du Congo<br />Democratic Republic of the Congo
|राष्ट्र_अधिकृत_नाव_मराठीमध्ये =
|राष्ट्र_ध्वज = Flag of the Democratic Republic of the Congo.svg
|राष्ट्र_चिन्ह = Coat of arms of the Democratic Republic of the Congo.svg
|राष्ट्र_ध्वज_नाव = काँगोच्याकॉंगोच्या लोकशाही प्रजासत्ताकाचा ध्वज
|राष्ट्र_चिन्ह_नाव =
|जागतिक_स्थान_नकाशा = LocationDRCongo.svg
ओळ २२:
|राष्ट्रीय_भाषा = [[फ्रेंच भाषा|फ्रेंच]]
|इतर_प्रमुख_भाषा =
|राष्ट्रीय_चलन = [[काँगोकॉंगो फ्रँकफ्रॅंक]]
|राष्ट्रीय_प्राणी =
|राष्ट्रीय_पक्षी =
ओळ ४३:
|दरडोई_जीडीपी_राष्ट्रीय_चलनामध्ये =
}}
'''काँगोचेकॉंगोचे लोकशाही प्रजासत्ताक''' (किंवा डी.आर. काँगोकॉंगो) हा [[मध्य आफ्रिका|मध्य आफ्रिकेतील]] एक [[देश]] आहे. डी.आर. काँगोकॉंगो हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने आफ्रिकेतील तिसरा व जगातील १२व्या क्रमांकाचा देश आहे.
 
१९६० सालापर्यंत डी.आर. काँगोकॉंगो ही [[बेल्जियम]] देशाची ऐतिहासिक वसाहत होती. ऑक्टोबर १९७१ ते मे १९९७ दरम्यान हा देश '''झैरे''' ह्या नावाने ओळखला जात असे. १९९६ ते २००३ दरम्यान डी.आर. काँगोकॉंगो ह्या देशात २ युद्धे झाली. ह्या युद्धांमध्ये तब्बल ५४ लाख बळी गेले. ह्या युद्धांमुळे हा देश जवळजवळ पुर्णपणे उध्वस्त झाला आहे.
 
डी.आर. काँगोकॉंगो हा जगातील सर्वांत मागासलेल्या व गरीब देशांपैकी एक आहे. आजही रोगराई, दुष्काळ इत्यादी कारणांमुळे येथे दरमहा ४५,००० लोक मृत्यूमुखी पडतात.