"काँगोचे प्रजासत्ताक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎top: समानीकरण, replaced: आजच्या घडीला → सध्या
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १:
{{हा लेख|काँगोचेकॉंगोचे प्रजासत्ताक|काँगोकॉंगो}}
{{माहितीचौकट देश
|राष्ट्र_प्रचलित_नाव = काँगोचेकॉंगोचे प्रजासत्ताक
|राष्ट्र_अधिकृत_नाव_स्थानिकभाषेमध्ये = République du Congo
|राष्ट्र_अधिकृत_नाव_मराठीमध्ये =
|राष्ट्र_ध्वज = Flag of the Republic of the Congo.svg
|राष्ट्र_चिन्ह = Coat of arms of the Republic of the Congo.svg
|राष्ट्र_ध्वज_नाव = काँगोच्याकॉंगोच्या प्रजासत्ताकाचा ध्वज
|जागतिक_स्थान_नकाशा =Republic of the Congo (orthographic projection).svg
|राष्ट्र_नकाशा = Congo republic sm04.png
ओळ १९:
|राष्ट्रीय_भाषा = [[फ्रेंच भाषा|फ्रेंच]]
|इतर_प्रमुख_भाषा =
|राष्ट्रीय_चलन = [[मध्य आफ्रिकन सीएफए फ्रँकफ्रॅंक]]
|क्षेत्रफळ_क्रमवारी_क्रमांक = ६४
|क्षेत्रफळ_वर्ग_किमी = ३,४२,०००
ओळ ४१:
|माविनि_वर्ग =<span style="color:#fc0;">कमी</span>
}}
'''काँगोचेकॉंगोचे प्रजासत्ताक''' (''काँगोकॉंगो'') हा [[मध्य आफ्रिका|मध्य आफ्रिकेतील]] एक [[देश]] आहे. काँगोच्याकॉंगोच्या शेजारी [[काँगोचेकॉंगोचे लोकशाही प्रजासत्ताक]], [[गॅबन]], [[मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक]], [[कामेरून]] व [[अँगोलाॲंगोला]] देशाचा [[कबिंडा]] हा प्रांत आहे. पश्चिमेकडे काँगोलाकॉंगोला [[अटलांटिक महासागर]]ाचा अत्यंत लहान समुद्रकिनारा लाभला आहे. [[काँगोकॉंगो नदी]]काठावर वसलेले [[ब्राझाव्हिल]] ही काँगोचीकॉंगोची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. शेजारील [[काँगोचेकॉंगोचे लोकशाही प्रजासत्ताक]] ह्या देशापासून वेगळा ओळखला जाण्यासाठी काँगोलाकॉंगोला अनेकदा काँगोकॉंगो-ब्राझाव्हिल असे संबोधले जाते.
 
इ.स. १९६० सालापर्यंत काँगोकॉंगो ही [[फ्रान्स]]ची एक वसाहत होती. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँगोमध्येकॉंगोमध्ये लष्करी, कम्युनिस्ट, लोकशाही इत्यादी अनेक प्रकारच्या राजवटींचे प्रयोग झाले. सध्या येथे अध्यक्षीय सरकार असून १९९७ सालापासून [[डेनिस सास्सू-न्ग्वेस्सो]] हा काँगोचाकॉंगोचा राष्ट्राध्यक्ष आहे. स्वातंत्र्यापासूनच आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेला काँगोकॉंगो यादवी, अराजकता, दोन राजकीय गटांमधील चकमकी इत्यादी कारणांस्तव आजही अशांत व अस्थिर आहे.
 
येथील अर्थव्यवस्था शेती व [[खनिज तेल]]ावर अवलंबून असून खाणकाम हा देखील येथील प्रमुख उद्योग आहे.