"कविता कृष्णमूर्ती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याद्वारेसफाई
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ५९:
त्यांच्या फ्यूजन संगीताच्या कार्यक्रमात व्हायोलिनबरोबरच, पियानो, कर्नाटकी शास्त्रीय संगीत आणि बॉलीवूडची गाणी असा कार्यक्रम असतो, तर त्यांच्या 'ग्लोबल फ्यूजन' या कार्यक्रमात पाश्चिमात्य संगीत सोडून इतर देशांच्या म्हणजेच, आफ्रिकी, जपानी, चिनी, किंवा नॉर्वेच्या संगीताचा समावेश असतो.
 
== स्वतःचा बँडबॅंड ==
कविता सुब्रमण्यम यांचा स्वतःचा बँडबॅंड आहे. बँडबॅंड आहे. कीबोर्ड, गिटार, इलेक्ट्रिक बास, ड्रम्स, भारतीय ताल वाद्ये आणि सगळे वादक असा लवाजमा घेऊन त्या पतीबरोबर जगभर फिरत अस्तात. लंडनचा रॉयल अल्बर्ट हॉल, वॉशिंग्टन केनेडी सेंटर असे अनेक विख्यात ठिकाणी त्यांनी कार्यक्रम केले आहेत. हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत आणि आंतरराष्ट्रीय संगीताचा सुरेख मिलाफ या कार्यक्रमात ऐकायला मिळतो.
 
== अन्य उपक्रम ==
वॉर्नर ब्रदर्स' यांनी प्रदर्शित केलेल्या 'ग्लोबल फ्यूजन अल्बम'मध्ये कविता या एकमेव भारतीय सोलो गायिका आहे. त्या बीजिंग सिम्फनी, फेअर फेक्स, बीबीसी रेडिओ, ऑर्केस्ट्रा सिम्फनी, अशा अनेक बँडसोबतहीबॅंडसोबतही गातात.
 
आदि शंकराचार्याच्या रचनांना सुब्रमण्यम यांनी संगीत दिले आहे आणि त्या रचना कविताच्या आवाजात आहेत. त्या दोघांचा 'आदि गणेश' हा अल्बमही निघाला आहे.