"कर्बोदक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो कॅर्बोदकाची रचना
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ४:
 
=== सजीवांमध्ये उपयोग ===
सजीवांमध्ये कर्बोदके अनेक महत्त्वाची कामे पार पाडतात. साखर आणि साखरेची विभिन्न रूपे ऊर्जा पुरवितात. सेल्युलोज झाडांमध्ये संरचनात्मक (बांधणीचा) घटक म्हणून काम करते. "रायबोज" नावाचे कर्बोदक आर.एन.ए.चा तर "डिऑक्सिरायबोज" डी.एन.ए.चा हिस्सा आहे. याव्यतिरिक्त विभिन्न रूपांमधील इतरही अनेक कर्बोदके रोगप्रतिकार, बीजिकरण, रक्तगोठण इ. क्रियांमध्ये महत्त्वाच्या भूमिका पार पाडतात.<ref>{{स्रोत पुस्तक |पहिलेनाव = Maton |आडनाव= Anthea |सहलेखक = जीन हॉपकिन्स Jean Hopkins, Charles William McLaughlin, Susan Johnson, Maryanna Quon Warner, David LaHart, Jill D. Wright |शीर्षक = ह्युमन बायोलॉजी अँडॲंड हेल्थ(इंग्लिश मजकुर) |प्रकाशक = प्रेंटिस हॉल |वर्ष = १९९३, ईगलवुड क्लिफ्स, न्यू जर्सी,यु.एस.ए.|पृष्ठे = ५२–५९ |आयएसबीएन = 0-13-981176-1}}</ref>
 
'''रचना''' :-
"https://mr.wikipedia.org/wiki/कर्बोदक" पासून हुडकले