"कझाकस्तान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Kassym-Jomart Tokayev 2019.
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ४९:
 
== अर्थतंत्र ==
कझाकस्तानाची अर्थव्यवस्था [[मध्य आशिया]]ई अर्थव्यवस्थांपैकी सर्वांत मोठी आहे. कझाकस्तानाला नैसर्गिक इंधनसाठ्यांचे वरदान लाभले असल्यामुळे कच्च्या [[खनिज तेल|खनिज तेलाचे]] उत्पादन कझाक अर्थव्यवस्थेचा लक्षणीय हिस्सा आहे. याखेरीज [[गहू]], कापड व प्राणिज उत्पादने या वस्तूंची कझाकस्तान निर्यात करतो. [[युरेनियम]]-उत्पादनाच्या इ.स. २०१० सालातील सांख्यिकीनुसार जगभरातील ३३% उत्पादन कझाकस्तानात झाले असून कझाकस्तान जगात अव्वल क्रमांकाचा युरेनियम-उत्पादक देश आहे <ref name="वर्ल्डन्यूक्लिअर">{{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.world-nuclear.org/info/inf89.html | शीर्षक = ''युरेनियम अँडॲंड न्यूक्लिअर पॉवर इन कझाकस्तान'' (''कझाकस्तानातील युरेनियम व अणुऊर्जा'') | प्रकाशक = वर्ल्ड न्यूक्लिअर असोसिएशन | दिनांक = नोव्हेंबर, इ.स. २०११ | अ‍ॅक्सेसदिनांक = २६ डिसेंबर, इ.स. २०११ | भाषा = इंग्लिश }}</ref><ref name="काझ-अ‍ॅटम-प्रॉम">{{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.kazatomprom.kz/en/news/2/%E2%84%96_1_in_the_world | शीर्षक = ''नं. १ इन वर्ल्ड'' (''जगात अव्वल क्रमांक'') | प्रकाशक = ''काझ-अ‍ॅटम-प्रॉम'' (कझाकस्तानाची राष्ट्रीय अणुऊर्जा कंपनी) | दिनांक = ३० डिसेंबर, इ.स. २००९ | अ‍ॅक्सेसदिनांक = २६ डिसेंबर, इ.स. २०११ | भाषा = इंग्लिश }}</ref>.
 
== संदर्भ व नोंदी ==