"ऑस्ट्रेलियन ओपन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १:
{{माहितीचौकट ग्रँडस्लॅमग्रॅंडस्लॅम स्पर्धा
| नाव = ऑस्ट्रेलियन ओपन
| मागील = २०१९ ऑस्ट्रेलियन ओपन
ओळ १९:
| महिला विजेते = [[नाओमी ओसाका]] (एकेरी)
[[सारा एरानी]]/[[रॉबेर्ता विंची]] (दुहेरी)
| महिला एकेरी = [[मार्गारेट कोर्ट]] (११)
| महिला दुहेरी = थेल्मा कॉइन लाँगलॉंग (१२)
| मिश्र ड्रॉ = ६४
| मिश्र विजेते = बार्बोरा क्रेजीकोव्हा- राजीव राम (२०१९)
ओळ २८:
| माहिती =

'''ऑस्ट्रेलियन ओपन''' ({{lang-en|Australian Open}}) ही चार [[ग्रँडग्रॅंड स्लॅम (टेनिस)|ग्रँडग्रॅंड स्लॅम]] पैकी एक [[टेनिस]] स्पर्धा आहे. ऑस्ट्रेलियन ओपन दरवर्षी [[जानेवारी]] महिन्याच्या उत्तरार्धात [[मेलबर्न]] शहरामधील मेलबर्न पार्क ह्या टेनिस संकुलामध्ये भरवली जाते.चाम्पियनशिप सामना '[[राॅॅड लिव्हर]] एरिना ' स्टेडियम मध्ये खेळवला जातो.

स्पशर्धा १९०५ साली प्रथम खेळवली गेली. १९८७ पर्यंत ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये गवताळ कोर्ट असत परंतु १९८८ सालापासून हार्ड कोर्टवर येथील सामने खेळवले जाऊ लागले.
ओळ ३४:
ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये पुरुष एकेरी व दुहेरी, महिला एकेरी व दुहेरी, मिश्र दुहेरी, मुले, मुली तसेच व्हीलचेअर स्पर्धांचे आयोयन केले जाते.
==इतिहास==
ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडग्रॅंड स्लॅम स्पर्धा 'टेनिस ऑस्ट्रेलिया' ही ऑस्ट्रेलियातील टेनिस खेळाची कारभार नियंत्रित करणारी सर्वोच्च संस्था आयोजित करते. ह्या चॅम्पियनशिपचे नाव 'ऑस्ट्रेलियन चॅम्पियनशिप' असे होते.१९६९ ला ह्या चॅम्पियनशिपचे नाव ऑस्ट्रेलियन ओपन ठेवले गेले.१९०५ पासून ऑस्ट्रेलियन ओपन पाच ऑस्ट्रेलियाच्या नगरांमध्ये आयोजित केले गेले आहे , त्यापैकी दोन नगर हे न्यू झीलंड मधील तर पाच ऑस्ट्रेलियातील आहेत. [[मेलबर्न]] (५५ वेळेला), [[सिडनी]] मध्ये (१७ वेळेस), ॲडिलेड (१७ वेळेस), पर्थ (३ वेळेस),ब्रिस्बेन ( वेळेस). न्यू झीलंड मध्ये क्राइस्तचर्च(१९०६ ला), हास्टिंग(१९१२ ला‌) आयोजित केले गेले.
सर्वात पहिले ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा १९०५ मध्ये आयोजित केली गेली होती.
==विजेते==
ओळ ६१:
| महिला एकेरी || {{flagicon|BLR}} '''[[व्हिक्टोरिया अझारेन्का]]''' || {{flagicon|RUS}} [[मारिया शारापोव्हा]] || 6–3, 6–0

| पुरुष दुहेरी || {{flagicon|CZE}} [[राडेक स्टेपानेक]]
{{flagicon|IND}} [[लिअँडरलिॲंडर पेस]] || {{flagicon|USA}} '''[[बॉब ब्रायन]]
{{flagicon|USA}} [[माइक ब्रायन]]''' || 7–6(7–1), 6–2

| महिला दुहेरी || '''{{flagicon|RUS}} [[स्वेतलाना कुझ्नेत्सोवा]]
{{flagicon|RUS}} [[व्हेरा झ्वोनारेवा]]''' || {{flagicon|ITA}} [[सारा एरानी]]
{{flagicon|ITA}} [[रॉबेर्ता व्हिंची]] ||5–7, 6–4, 6–3

| मिश्र दुहेरी || '''{{flagicon|USA}} [[बेथनी मॅटेक-सँड्ससॅंड्स]]
{{flagicon|ROU}} [[होरिया तेकाउ]]''' || {{flagicon|RUS}} [[एलेना व्हेस्निना]]
{{flagicon|IND}} [[लिअँडरलिॲंडर पेस]] || 6–3, 5–7, [10–3]

ओळ ७३:

{{S-start}}
{{Succession box|title=[[ग्रँडग्रॅंड स्लॅम (टेनिस)|ग्रँडग्रॅंड स्लॅम स्पर्धा]]|before=[[यू.एस. ओपन (टेनिस)|यूएस ओपन]]|after=[[फ्रेंच ओपन]]|years='''जानेवारी'''|}}
{{S-end}}

{{ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा}}

[[वर्ग:ग्रँडग्रॅंड स्लॅम टेनिस स्पर्धा]]
[[वर्ग:ऑस्ट्रेलियामधील खेळ]]
[[वर्ग:ऑस्ट्रेलियन ओपन| ]]