"ऑस्टिन (टेक्सास)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो Pywikibot 3.0-dev
ओळ २२:
 
'''ऑस्टिन''' ({{lang-en|Austin}}) ही [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] [[टेक्सास]] राज्याची राजधानी व टेक्सासमधील चौथ्या तर अमेरिकेतील १४व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.<ref>[http://www.census.gov/popest/cities/tables/SUB-EST2009-01.csv]{{dead link|date=September 2013}}
*{{वेबॅक आर्किव्ह |url=http://www.census.gov/popest/cities/tables/SUB-EST2009-01.csv |date=20110430004741}}</ref> टेक्सासच्या मध्य भागात [[सॅन अँटोनियोॲंटोनियो]]च्या ८० मैल ईशान्येला वसलेल्या ऑस्टिन शहराची लोकसंख्या जवळजवळ ८ लाख तर ऑस्टिन महानगर क्षेत्राची लोकसंख्या १७ लाख इतकी आहे.
 
ऑस्टिनमध्ये मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञान कंपन्यांची कार्यालये आहेत. [[डेल]] ह्या संगणक उत्पादन कंपनीचे मुख्यालय ऑस्टिनच्या राउंड रॉक ह्या उपनगरात आहे. येथील [[टेक्सास विद्यापीठ]] हे टेक्सासमधील सर्वात मोठे विद्यापीठ आहे.