"ऑलिंपिक मैदान (म्युनिक)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३ बाइट्सची भर घातली ,  १० महिन्यांपूर्वी
छो
Pywikibot 3.0-dev
छो (Wikipedia python library v.2)
छो (Pywikibot 3.0-dev)
 
| संकेतस्थळ =
}}
'''ऑलिंपियास्टेडियोन''' ({{lang-de|Olympiastadion}}) हे [[जर्मनी]] देशाच्या [[म्युनिक]] शहरामधील एक [[स्टेडियम]] आहे. इ.स. १९७२ मध्ये बांधले गेलेले हे स्टेडियम [[१९७२ उन्हाळी ऑलिंपिक]] स्पर्धेसाठी वापरले गेले. [[१९७४ फिफा विश्वचषक]] व [[युएफा यूरो १९८८]] स्पर्धांमधील अनेक महत्त्वाचे सामने येथे खेळवले गेले. तसेच [[युएफा चँपियन्सचॅंपियन्स लीग]]मधील १९७९, १९९३ व १९९७ सालांमधील अंतिम फेरीचे सामने सामने येथे खेळवण्यात आले होते.
 
२००६ साली [[अलायंझ अरेना]] उघडण्यापूर्वी [[एफ.से. बायर्न म्युन्शन]] व [[टे.एस.फाउ. १८६० म्युन्शेन]] ह्या दोन [[फुटबॉल]] क्लबांचे ऑलिंपियास्टेडियोन हे यजमान मैदान होते.
६३,६६५

संपादने