"ऑलिंपिक दे मार्सेल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎top: शुद्धलेखन, replaced: ऑलिंपीक → ऑलिंपिक
छो Pywikibot 3.0-dev
 
ओळ ४३:
|socks3 =0c1547
}}
'''ऑलिंपिक दे मार्सेल''' ({{lang-fr|Olympique de Marseille}}) हा [[फ्रान्स]] देशाच्या [[मार्सेल]] शहरामधील एक व्यावसायिक [[फुटबॉल]] क्लब आहे. १८९९ साली स्थापन झालेला हा क्लब फ्रान्सच्या [[लीग १]] ह्या सर्वोत्तम लीगमध्ये खेळतो. मार्सेलने आजवर १० वेळा फ्रेंच अजिंक्यपद मिळवले आहे तसेच १९९३ साली [[युएफा चँपियन्सचॅंपियन्स लीग]]मध्ये विजेतेपद मिळवून ही स्पर्धा जिंकणारा मार्सेल हा पहिला व एकमेव फ्रेंच क्लब ठरला.
 
मार्सेल आपले सामने [[स्ताद व्हेलोद्रोम]] ह्या स्टेडियममधून खेळतो.