"ऑगस्ट २६" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 146 langlinks, now provided by Wikidata on d:Q2820
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ९:
* [[इ.स. १८६२|१८६२]] - [[अमेरिकन यादवी युद्ध]] - [[बुल रनची दुसरी लढाई]] सुरू.
=== विसावे शतक ===
* [[इ.स. १९१४|१९१४]] - [[पहिले महायुद्ध]] - [[जर्मनी]]च्या [[टोगोलँडटोगोलॅंड]] या वसाहतीवर फ्रेंच आणि ब्रिटिश सैन्यांनी आक्रमण केले.
* [[इ.स. १९२०|१९२०]] - [[अमेरिकेच्या संविधानातील १९वी दुरुस्ती]] अमलात आली व स्त्रीयांना मतदानाचा हक्क मिळाला.
* [[इ.स. १९४२|१९४२]] - [[ज्यूंचे शिरकाण]] युक्रेनच्या चोर्तकिव शहरात जर्मन पोलिसांनी ज्यूंना घराघरातून बाहेर काढले. ५०० आजारी व बालकांची हत्या करून उरलेल्यांना रेल्वेच्या वाघिणींतून छळछावणीत पाठवून दिले.
"https://mr.wikipedia.org/wiki/ऑगस्ट_२६" पासून हुडकले