"एरोमेक्सिको" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १:
'''एरोमेक्सिको''' ही [[मेक्सिको]]मधील प्रमुख विमानकंपनी आहे. याची धारक कंपनी ''एरोव्हियास दे मेक्सिको, एस.ए. दे सी.व्ही'' आहे.<ref>"[http://www.aeromexico.com/us/ExperienceAeromexico/AeromexicoCorporate/Report_on_Actions_of_social_Responsability.pdf Report on Actions of Social Responsibility]." Aeroméxico. 41 (43/44). Retrieved on 4 December 2010. "Paseo de la Reforma 445, Col. Cuauhtémoc. C.P. 06500 México D.F."</ref> [[मेक्सिको सिटी]]मध्ये मुख्यालय असलेली ही विमानकंपनी मेक्सिको, अमेरिका, कॅरिबियन, [[युरोप]] आणि [[आशिया]]तील ५६ गंतव्यस्थानांना विमानसेवा पुरवते.<ref>[http://aeromexico.com/mx/destinos/ Meta description text on "Destinos", Aeromexico website]</ref> एरोमेक्सिकोचा मुख्य तळ [[मेक्सिको सिटी आंतरराष्ट्रीय विमानतळ|मेक्सिको सिटी आंतरराष्ट्रीय विमानतळावर]] असून दुय्यम तळ [[माँतेरेमॉंतेरे आंतरराष्ट्रीय विमानतळ]], [[ग्वादालाहारा आंतरराष्ट्रीय विमानतळ]] आणि [[हेर्मोसियो आंतरराष्ट्रीय विमानतळ]] येथे आहेत.
 
एरोमेक्सिकोच्या विमानांच्या शेपटीवर [[क्वाह्ट्ली]]चे (गरुड योद्धा) चित्र असते.