"एप्रिल २९" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ११:
* १९८६: लॉस एंजेल्स सेंट्रल लायब्ररीतील आग लागल्यामुळे सुमारे ४,००,००० पुस्तक नष्ट झाले.
* १९९१: बांगलादेशच्या दक्षिण भागातील चितगाव जिल्ह्यातील भीषण चक्रीवादळाने सुमारे १,३८,०००लोकांचा बळी घेतला तर सुमारे कोटी लोक बेघर झाले.
* १९९२ : लॉस अँजेलेसॲंजेलेस येथे कृष्णवर्णीय रॉडनी किंगला मरहाण करताना सापडलेल्या चार श्वेतवर्णीय पोलिसांची खटल्याअंती निर्दोष सुटका; शहरात वांशिक दंगली सुरू; पुढे सहा दिवस दंगली चालू; सुमारे ५५ मृत व २,३०० जखमी.
* १९९३ : 'सर्न'ने वर्ल्ड वाईड वेब हा प्रोटोकॉल विनामूल्य उपलब्ध करून देण्याचे जाहीर केले.
* १९९७ : रासायनिक शस्त्रास्त्रांवर बंदी घालण्याचा जागतिक करार लागू झाला.
ओळ ४४:
== प्रतिवार्षिक पालन ==
 
* आंतरराष्ट्रीय नृत्य दिन(आधुनिक बॅलेचा जनक जाँजॉं-जॉर्ज नोव्हेरच्या जन्मदिनानिमित्त)
 
* जपानी 'गोल्डन वीक'ला प्रारंभ
"https://mr.wikipedia.org/wiki/एप्रिल_२९" पासून हुडकले