"एप्रिल ११" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १६:
* १९३० - पंडित मोतीलाल नेहरु यांनी आनंदभवन हे प्रासादतुल्य घर राष्ट्राला अर्पण केले.
 
* [[इ.स. १९४५|१९४५]] - [[दुसरे महायुद्ध]] - अमेरिकेच्या सैन्याने [[बुखेनवाल्ड छळछावणी|बुखेनवाल्ड कॉँसेन्ट्रेशनकॉॅंसेन्ट्रेशन कॅम्प]] मधून कैद्यांची मुक्तता केली.
* [[इ.स. १९५१|१९५१]] - [[कोरियन युद्ध]] - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष [[हॅरी ट्रुमन]]ने जनरल [[डग्लस मॅकआर्थर]]कडून सरसेनापतीपद काढून घेतले.
* १९५५ - चीनचे प्रमुख झू एनलै यांना मारण्याच्या प्रयत्नात एअर इंडियाच्या 'कश्मिर प्रिंसेस' विमानात स्फोट, विमान दक्षिण चीन समुद्रात कोसळले.
ओळ ५४:
* [[इ.स. १०३४|१०३४]] - [[रोमानस तिसरा, बायझेन्टाईन सम्राट]].
* [[इ.स. १६१२|१६१२]] - [[इमॅन्युएल फान मेटरेन]], फ्लेमिश इतिहासकार.
* १९२६: अमेरिकन वनस्पतिशास्त्रज्ञ आणि कृषितज्ज्ञ ल्यूथर बरबँकबरबॅंक
* [[इ.स. १९६७|१९६७]] - [[डोनाल्ड सँगस्टरसॅंगस्टर]], [[:वर्ग:जमैकाचे पंतप्रधान|जमैकाचा पंतप्रधान]].
* १९७७: भारतीय लेखक आणि कार्यकर्ते फन्नीश्वर नाथ रेणू
* २०००: कर्करोग संशोधन क्षेत्रातील अग्रणी शास्त्रज्ञ, पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित कमल समर्थ ऊर्फ कमल रणदिवे
"https://mr.wikipedia.org/wiki/एप्रिल_११" पासून हुडकले