"एच.के. एक्सप्रेस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो अ‍ॅक्सेसदिनांक
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १:
[[चित्र:HK Express ,UO687 ,Airbus A320-232 ,B-LCA ,Departed to Hong Kong ,Kansai Airport (16809182661).jpg|250 px|इवलेसे|[[ओसाका]]च्या कन्साई विमानतळावरून निघालेले एच.के. एक्सप्रेसचे [[एअरबस ए३२०]] विमान]]
'''हाँगहॉंग काँगकॉंग एक्सप्रेस एरवेझ''' तथा '''एचके एक्सप्रेस''' ही [[चीन]]मधील [[हाँगहॉंग काँगकॉंग]] स्थित विमानकंपनी आहे. स्वस्त दरात प्रवासी वाहतूक उपलब्ध करणारी ही कंपनी आशियामधील चीन, [[मलेशिया]], [[कोरिया]], [[तैवान]] आणि [[थायलंड]]सह नऊ देशांमध्ये विमानसेवा पुरवते. [[हाँगहॉंग काँगकॉंग आंतरराष्ट्रीय विमानतळ|हाँगहॉंग काँगकॉंग आंतरराष्ट्रीय विमानतळावर]] मुख्य तळ असलेली ही कंपनी आपल्या ताफ्ताय फक्त [[एरबस ए३२०]] प्रकारची विमाने बाळगून आहे.
 
==इतिहास==
'''हाँगहॉंग काँगकॉंग एक्सप्रेस एरवेझ लिमिटेड''' या कंपनीची नोंदणी १० मार्च, २००४ रोजी झाली. याची मालकी [[मकाऊ]]मधील [[कॅसिनो]] उद्योजक [[स्टॅन्ली हो]] याच्याकडे होती. जुलै २००४ मध्ये [[हेली हाँगहॉंग काँगकॉंग]] या [[हाँगहॉंग काँगकॉंग]]मधील [[हेलिकॉप्टर]] चालक कंपनीने हाँगहॉंग काँगकॉंग एक्सप्रेस ही विमानकंपनी सुरू करण्याची घोषणा केली. ही हाँगहॉंग काँगमध्येकॉंगमध्ये स्थित चौथी विमानकंपनी होती. या कंपनीचा उद्देश [[चीन]]मधील प्रादेशिक विमानतळांना तसेच दुय्यम शहरांना विमानसेवा पुरविण्याचा होता. यासाठी एचके एक्सप्रेसने [[बाँबार्डियेबॉंबार्डिये]] आणि [[एम्ब्राएर]] या विमानोत्पादक कंपन्यांशी ५० आणि ७० आसनी प्रादेशिक जेट विमाने भाडेपट्ट्याने घेण्याचे नियोजन केले होते. एप्रिल २००५मध्ये या कंपनीला हाँगहॉंग काँगपासूनकॉंगपासून चीनमधील ठराविक शहरांना प्रवासी, मालसामान व टपालसेवा करण्याची परवानगी मिळाली.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.cad.gov.hk/english/pressrelease_2005.html|शीर्षक=नागरी विमान वाहतूक विभाग|प्रकाशक=कॅड.गोव.हक |दिनांक=१९ डिसेंबर २००५ | अ‍ॅक्सेसदिनांक=१४ ऑक्टोबर २०१५}}</ref> याचवेळी चीनमधील इतर १५ शहरांना प्रवासी सेवा पुरविण्यासाठी चीन सरकारला अर्ज करण्याची परवानगी मिळाली. कंपनीला मे मध्ये [[चोंगछिंग]], [[ग्वांगजू]], [[हाँग्झूहॉंग्झू]], [[नानकिंग]] आणि [[निंग्बो]] या शहरांना सेवा देण्याची मंजूरी मिळाली.
 
 
या एयर लाइनकडे विमान चालविण्याचे परवानगीचा दाखला जुलै 2005 मध्ये एम्ब्राएर 170 एयर क्राफ्ट चालविण्याचा होता. याच महिन्यात त्यांनी जनरल इलेक्ट्रिक कमर्सियल अवियशन सर्विसेस कडून भाडे तत्वाने 76 आसनी ट्विन जेट एम्ब्राएर 170 पहिल्या चारची डिलीवरी घेतली आणि एशिया तिल प्रादेशिक जेट चालविणारे झाले. सन 2005 मध्ये आणखी दोन एयर क्राफ्टची डिलिव्हरी घेतली. बांकी मे 2006 मध्ये मिळणार होती.
दी. 19 नोवेबर 2005 रोजी हाँगहॉंग काँगकॉंग एयर ट्रान्सपोर्ट लायसेन्सिंग अथॉरिटी ने वेळापत्रकाप्रमाणे चायनच्या मुख्या 16 ठिकाणासाठी आणखी एक लायसेन्स दिले शिवाय कोह समुई, ओकिनवा, सीम रीप, आणि ताईचेंग साठीही! दी.22-6-2006 रोजी चियंग माई आणि दी.31 जुलै 2006 रोजी चोंग्कींग साठी विमान सेवेचे वेळापत्रकाप्रमाणे अनुक्रमे उद्घाटन केले.
दी.23 जानेवरी 2008 रोजी हाँगहॉंग काँगकॉंग सिविल एवियशन खात्याने बीजिंग आणि शांघाय साठी विमान उड्डाण सेवेची तिसरी परवानगी दिली. या वाढीव सुविधामुळे बोइंग 737-800 सध्याच्या विमान संचात घेऊन वाढविण्याची त्याच वर्षात घोषणा केली.
 
==किफायतशीर प्रवास सेवेत रूपांतर (LCC TRANSFORMATION)==
दी 26-6-2013 रोजी डेपुटी चीफ एक्झिक्युटिव ऑफिसर अँड्रूॲंड्रू कोवेन यांचे आदेश्या नुसार हाँगहॉंग काँगकॉंग एक्सप्रेस ने विमान सेवेचे किफायतशीर सेवेत रूपांतर करण्याची घोषणा केली आणि “HK EXPRESS” असे नामांतर केले. दी. 27 ऑक्टोबर 2013 रोजी एशियात 5 ठिकाणी हाँगहॉंग काँगकॉंग एक्सप्रेसचे किफायतशीर भाडे तत्वाचे विमानाचे पहिले उड्डाण<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.hkexpress.com/en/plan/flying-with-us/low-fares|शीर्षक=योजना|प्रकाशक=एचकेएक्सप्रेस.कॉम |दिनांक=१४ ऑक्टोबर २०१५| अ‍ॅक्सेसदिनांक=}}</ref> झाले. या एयर लाइन्स ने त्याच काळात टोकीयो,पेनांग,ओसका,फुकुओका,शेऊल,आणि बूसान हे विमान मार्ग वाढविले.यांची सन 2014 मध्ये विमान संचात अधिक 5 एयर बस A320 समाविष्ट करण्याची योजना आहे म्हणजे एकूण 11 एयर क्राफ्ट आणि दीर्घ काळासाठी म्हणजेच पुढील 2018 पर्यन्त 30 एयर बस A320 ठेवण्याची योजना आहे.
 
==गंतव्यस्थाने==
हाँगहॉंग काँगकॉंग एक्सप्रेस खालील ठिकाणी विमानसेवा<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.cleartrip.com/flight-booking/hongkong-express-airlines.html|शीर्षक=हाँगकाँगहॉंगकॉंग एक्सप्रेस एअरलाइन्स सेवा|प्रकाशक=क्लियरट्रिप.कॉम |दिनांक=१४ ऑक्टोबर २०१५| अ‍ॅक्सेसदिनांक=}}</ref> पुरविते.
 
===[[कंबोडिया]]===
*[[सीम रीप]] आंतरराष्ट्रीय विमानतळ
 
===हाँगहॉंग काँगकॉंग -===
हाँगहॉंग काँगकॉंग केंद्र
 
===[[जपान]]===
ओळ ३०:
 
===[[थायलंड]]===
*[[बँकॉकबॅंकॉक]] - [[सुवर्णभूमी विमानतळ]]
*[[चियांग माई]]
*[[फुकेत]]
 
===[[दक्षिण कोरिया]]===
*[[बुसान]]<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://airlineroute.net/2014/05/12/uo-pus-aug14/|शीर्षक=हाँगकाँगहॉंगकॉंग एक्सप्रेस ऑगस्ट 2014 पासून विमान सेवा सुरू|प्रकाशक=एअरलाइनरूट.नेट |दिनांक=१२ मे २०१४| अ‍ॅक्सेसदिनांक=१४ ऑक्टोबर २०१५}}</ref>,
*[[जेजू]]
*[[सोल]] - [[इंचॉन आंतरराष्ट्रीय विमानतळ|इंचॉन]]
ओळ ७३:
*[http://www.hkexpress.com/ अधिकृत संकेतस्थळ]
 
[[वर्ग:हाँगहॉंग काँगमधीलकॉंगमधील विमानकंपन्या]]