"एक्सएमएम-न्यूटन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो फिक्स reflist -> संदर्भयादी (via JWB)
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १९:
|प्रकल्प_कालावधी = नियोजित: २ वर्षे<ref name="Wilson2005"/><br />पश्चात: {{वय वर्षे व दिवसांमध्ये|1999|12|10}}
|काढण्याची_तारीख =
|तरंगलांबी = १ - १२० [[अँगस्ट्रॉमॲंगस्ट्रॉम]]<ref name="Wilson2005"/>
|विभेदन = ५ ते १४ आर्कसेकंद
|वस्तुमान =
ओळ ५४:
|stats_ref =
}}
'''{{लेखनाव}}''' ही [[युरोपीय अंतराळ संस्था|युरोपीय अंतराळ संस्थेने]] डिसेंबर १९९९ मध्ये [[एरियान ५]] या रॉकेटमधून अंतराळात पाठवलेली क्ष-किरण अंतराळ वेधशाळा आहे. या दुर्बिणीचे नाव सर [[आयझॅक न्यूटन]] यांच्या सन्मानार्थ देण्यात आले आहे. आंतरतारकीय माध्यमातील क्ष-किरण स्रोतांचे निरीक्षण करणे, रुंद आणि अरुंद बँडमध्येबॅंडमध्ये पंक्तिदर्शन (स्पेक्ट्रोस्कोपी) करणे आणि खगोलीय स्रोतांचे पहिल्यांदा [[क्ष-किरण]] व [[दृश्य प्रकाश किरणे|दृश्य प्रकाश किरणांमध्ये]] एकाच वेळी निरीक्षण करणे ही या वेधशाळेची मुख्य उद्दिष्टे आहेत.<ref name="xmm-objectives">{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://sci.esa.int/xmm-newton/31355-objectives/ |शीर्षक=XMM-Newton: Objectives |प्रकाशक=European Space Agency |दिनांक=8 July 2011 |accessdate=5 February 2016|भाषा = इंग्रजी}}</ref> सुरुवातीला दोन वर्षांच्या कार्यकाळासाठी नियोजित करण्यात आलेली ही वेधशाळा अजूनही चांगल्या स्थितीत असून २०१६ मध्ये तीला नव्या मोहिमा देण्यात आल्या आहेत.<ref name="esa20141120">{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://sci.esa.int/director-desk/54999-working-life-extensions-for-esas-science-missions/ |शीर्षक=Working life extensions for ESA's science missions |प्रकाशक=European Space Agency |दिनांक=20 November 2014 |accessdate=5 February 2016|भाषा = इंग्रजी}}</ref>
 
== संदर्भ ==