"एर चायना" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १:
[[File:Air China B767-200.jpg|इवलेसे|उजवे|350px|एअर चायना]]
'''एर चायना''' ही [[चीन]]मधील विमानवाहतूक कंपनी आहे. या कंपनीचे मुख्यालय [[बीजिंग]]मध्ये असून बहुतांश उड्डाणे [[बीजिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ]] येथून होतात. १९८८ साली सुरू झालेल्या एर चायनाने २०१२ साली ७ कोटी २० लाख आंतरराष्ट्रीय तसेच अंतर्देशीय प्रवाशांची ने-आण केली. ही कंपनी चीनमधील बहुतांश विमानतळांना सेवा पुरवते तसेच [[मध्यपूर्व]], पश्चिम [[युरोप]] तसेच [[उत्तर अमेरिका]] येथे बीजिंगपासून आणि [[आशिया]], [[ऑस्ट्रेलिया]] आणि काही युरोपीय शहरांना [[चेंगडू]], [[चाँगचिंगचॉंगचिंग]], [[दालियान]], [[हंग्झू]], [[कुन्मिंग]] आणि [[शियामेन]] येथून सेवा पुरवते.
 
[[वर्ग:चीनमधील विमानवाहतूक कंपन्या]]
"https://mr.wikipedia.org/wiki/एर_चायना" पासून हुडकले