"उत्तराखंड विधानसभा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १:
'''उत्तराखंड विधानसभा''' हे [[भारत]]ाच्या [[उत्तराखंड]] राज्याच्या विधिमंडळाचे एकमेव सभागृह एक आहे. ७१ आमदारसंख्या असलेल्या उत्तराखंड विधानसभेचे कामकाज [[डेहराडून]]मधून चालते. [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकॉंग्रेस|काँग्रेसकॉंग्रेस]]चे गोविंद सिंह कुंजवाल विधानसभेचे सभापती असून [[उत्तराखंडचे मुख्यमंत्री|मुख्यमंत्री]] [[हरीश रावत]] हे विधानसभेचे नेते आहेत.
 
भारताच्या इतर विधिमंडळांप्रमाणे उत्तराखंड विधानसभेचा कालावधी ५ वर्षांचा असतो व आमदारांची निवड निवडणुकीद्वारे होते. सरकार स्थापनेसाठी राजकीय पक्षाला अथवा राजकीय आघाडीकडे २१ जागांचे बहुमत असणे अनिवार्य आहे. विद्यमान विधानसभा [[उत्तराखंड विधानसभा निवडणूक, २०१२|२०१२ सालच्या]] निवडणुकीनंतर अस्तित्वात आली. [[उत्तराखंड विधानसभा निवडणूक, २०१७|आगामी विधानसभा निवडणूक]] ४ फेब्रुवारी २०१७ रोजी घेतली जाईल.