"उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक, २०१७" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
Pywikibot 3.0-dev
(चित्रदुवा)
छो (Pywikibot 3.0-dev)
| leader5 = [[राहुल गांधी]]
| leader_since5 =
| party5 = भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकॉंग्रेस
| alliance5=
| leaders_seat5 =
'''उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०१७''' ही [[भारत]]ाच्या [[उत्तर प्रदेश]] राज्यातील विधानसभा निवडणुक होती. ११ फेब्रुवारी ते ८ मार्च दरम्यान ७ फेऱ्यांमध्ये घेतल्या गेलेल्या ह्या निवडणुकीमध्ये [[उत्तर प्रदेश विधानसभा|उत्तर प्रदेश विधानसभेमधील]] सर्व ४०३ जागांसाठी नवे आमदार निवडण्यात आले. मागील मुख्यमंत्री [[अखिलेश यादव]] हे [[समाजवादी पक्ष]]ाचे तर भूतपूर्व मुख्यमंत्री [[मायावती]] ह्या [[बहुजन समाज पक्ष]]ाच्या नेत्या होत्या. [[भारतीय जनता पक्ष]]ाने आपला नेता जाहीर ना करता पंतप्रधान [[नरेंद्र मोदी]] ह्यांच्याच नावाखाली निवडणूक प्रचार केला. उत्तर प्रदेशसोबत [[उत्तराखंड]], [[गोवा]], [[पंजाब]] व [[मणिपूर]] ह्या राज्यांमध्ये देखील विधानसभा निवडणुका घेतल्या गेल्या. सर्व निवडणुकांचे निकाल ११ मार्च २०१७ रोजी घोषित करण्यात आले.
 
ह्या निवडणुकीत भाजपला अभुतपूर्व यश मिळाले व ४०३ पैकी तब्बल ३२५ जागांवर रालोआचे उमेदवार विजयी झाले. पश्चिम उत्तर प्रदेश, [[बुंदेलखंड]], [[अवध]], [[पूर्वांचल]] इत्यादी सर्व भौगोलिक भागांमध्ये भाजपने मुसंडी मारली व सपा-काँग्रेसकॉंग्रेस आघाडी तसेच बसपा ह्या प्रमुख पक्षांना दारूण अपयशाचा सामना करावा लागला. भाजपच्या विधिमंडळ बैठकीदरम्यान [[गोरखपूर]] मठाचे पुजारी व विद्यमान लोकसभा सदस्य [[योगी आदित्यनाथ]] ह्यांची मुख्यमंत्रीपदावर निवड करण्यात आली व १९ मार्च २०१७ रोजी त्यांनी पदाची शपथ घेतली.
 
==निकाल==
| style="text-align:center;" | {{decrease}} 7.7%
|-
| style="text-align:left;" |[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकॉंग्रेस]]
| style="text-align:left;" | समाजवादी पक्ष
| style="text-align:center;" | 105
६३,६६५

संपादने