"इझीजेट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो अ‍ॅक्सेसदिनांक
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ११:
ईझी जेटची स्थापना झाल्यापासूनच अतिशय वेगाने विकास झाला सर्व युरोप खंडात आणि युनायटेड किंग्डममध्ये मागणी वाढली. यामुळे ईझी जेटने GB विमान कंपनीसह अनेक प्रतिस्पर्धी विमान कंपन्या खरेदी केल्या.
 
मार्च १९९८, ईझी जेटने स्विस चार्टर एअर लाईनच्या TEA विमानतळाचे 3० लाख स्विस फ्रँकफ्रॅंक देऊन ४०% भाग खरेदी केले. या विमान मार्गाचे नाव ईझी जेट स्वित्झलंड केले आणि १ एप्रिल १९९९ रोजी विमान सेवेचे विशेष हक्क चालू केले. त्याचबरोबर मुख्य कार्यालयाचे ठिकाण जिनिव्हा आंतरराष्ट्रीय विमानतळावर नेले.
 
ईझी जेटचे हे युनायटेड किंग्डमबाहेरील पहिले नवीन ठाणे झाले. सन २००२ मध्ये लंडन-स्टँस्टेडचेस्टॅंस्टेडचे ठाणे Go ३७.४ कोटी पाऊंडांना खरेदी केले.. ईझी जेटची ब्रिस्टॉल येथे GO, ईस्ट मिडलँडमिडलॅंड आणि लंडन-स्टँस्टेडस्टॅंस्टेड, ही तीन नवीन विमानतळ ठाणी झाली. ईझी जेटची GO विमानतळ ताब्यात आल्याने बोईंग 737-300 चीसंख्या दुप्पट झाली. <ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.webcitation.org/5n7M8djCe|अ‍ॅक्सेसदिनांक= २ सप्टेबर २०१५ |प्रकाशक=वेब सायटेशन डॉट ओआर्‌जी |शीर्षक=ईझी जेटला खरेदीसाठी £374m|भाषा=इंग्लिश}}</ref>
 
सन २००२ मध्ये ईझी जेटचे गॅटविक विमानतळावर ठाणे सुरू झाले. आणि त्यानंतर २००३ आणि २००७ मध्ये जर्मनी, फ्रान्स, इटली, आणि स्पेन येथे ठाणी सुरू झाली. ईझी जेटचा युरोप खंडात जम बसला. २००७ मध्ये युरोप खंडातील इतर कोणत्याही विमानसेवेपेक्षा आम्ही प्रत्येक दिवशी जादा विमानसेवा देतो, असा ईझी जेटने दावा केला.
 
२५ ऑक्टोबर २००७ रोजी ब्लण्ड ग्रुपच्या जीबी विमान कंपनीचे सर्व समभाग ईझी जेटने १०.३ कोटी पाऊंड देऊन खरेदी केले व हे पाऊंड लंडनमधील गॅटविक विमानतळावरील ठाण्याच्या विकासासाठी वापरले. त्याचबरोबर मँचेस्टरमॅंचेस्टर विमानतळावर एक नवीन ठाणे चालू केले.
जून २०११ मध्ये ईझी जेटने दक्षिण लंडन विमानतळावर एक ठाणे चालू केले आणि तेथून अलिकांते, ॲमस्टरडॅम, बार्सिलोना, बेलफास्ट,, फारो, मलागा, जर्सी, पालमा दे माजोरका आणि इबिझा या ठिकाणांसाठी विमानसेवा देण्याचे ठरवले. <ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.telegraph.co.uk/finance/newsbysector/transport/8578833/EasyJet-to-open-new-base-at-Southend.html|अ‍ॅक्सेसदिनांक=०२ सप्टेबर २०१५ |प्रकाशक=टेलिग्राफ डॉट यूके |शीर्षक= ईझी जेटची नवीन शाखा साउथएन्ड उघडली आहे|भाषा=इंग्लिश}}</ref>
ओळ २३:
मार्च २०१३ मध्ये ईझी जेट आणि त्यांचे चीफ फायनॅन्शियल ऑफिसर(CFO) ख्रिस केनेडी यांनी विमान मार्गाच्या जाहिरातीसाठी लंडन-गॅटविक ते थेट मॉस्को या विमान मार्गाचे उद्‌घाटन केले.
 
सन २०१४ मध्ये ईझीजेटने युरोपातील २३वे केंद्र हँबुर्गहॅंबुर्ग येथे 3 ए 319 या विमानाची व १५ नवीन हवाई मार्गांची सोय केली. त्यापूर्वी ६ मार्ग चालू होतेच. शिवाय नेपल्स येथे एक लहानसे ठाणे उघडले. या ठाण्यात सध्या दोन विमाने ठेवणे आणि ठाण्यातून २० हवाई मार्ग चालू करणे ही योजना असावी असे वाटते.
 
==व्यवसाय डावपेच==
"https://mr.wikipedia.org/wiki/इझीजेट" पासून हुडकले