"इ.स. २०१४" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १०:
* [[जून १२]]-[[जुलै १३]] - [[२०१४ फिफा विश्वचषक]] [[ब्राझील]] देशामध्ये खेळवला जाईल.
* [[जुलै १७]] - [[युक्रेन]]पासून स्वातंत्र्य मागणाऱ्या [[रशिया]]धार्जिण्या दहशतवाद्यांनी [[मलेशियन एरलाइन्स]]चे [[मलेशियन एरलाइन्स फ्लाइट १७|विमान]] पाडले. २९८ ठार.
* [[जुलै २३]] - [[ट्रान्सएशिया एरवेझ फ्लाइट २२]] हे [[एटीआर ७२|एटीआर ७२-५००]] प्रकारचे विमान [[मगाँगमगॉंग पेंघू विमानतळ|मगाँगमगॉंग पेंघू विमानतळावर]] उतरताना पडले. ४८ ठार.
* [[जुलै २४]] - [[एर अल्जेरी फ्लाइट ५०१७]] हे [[मॅकडोनेल डग्लस एमडी-८३]] प्रकारचे विमान [[माली]]मध्ये कोसळले. ११६ ठार.
* [[जुलै ३०]] - [[पुणे जिल्हा|पुणे जिल्ह्यातील]] [[माळीण, पुणे जिल्हा|माळीण]] गावावर [[माळीण दुर्घटना|दरड कोसळून]] ५० पेक्षा अधिक ठार.
"https://mr.wikipedia.org/wiki/इ.स._२०१४" पासून हुडकले